नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील लोकसभेची एक आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रसने तर महाराष्ट्र, छत्तीसगड काँग्रेसने तर बिहारमध्ये आरजेडीने बाजी मारली आहे. या निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष वेधले होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची बाजी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूल …
Read More »बळीराजा सुखी होऊ दे : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर (जिमाका) : राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खर्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबाला आज साकडे घातले. जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा …
Read More »जयश्री जाधवांचा मोठा विजय; कोल्हापुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम!
कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या अडिच वर्षांच्या कामगिरीची परिक्षा ठरलेल्या आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव या 18,901 मतांनी विजयी झाल्या आहेत. कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढलेल्या गेलेल्या या निवडणुकीत ‘आण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने …
Read More »गुरुवंदना कार्यक्रमाच्या प्रचार पत्रकाचे अनावरण
बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजातर्फे येत्या 15 मे रोजी गुरुवंदना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी पत्रकाचे अनावरण मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत गुणवंत पाटील यांनी केले. यावेळी डॉ. समीर कुट्रे, डॉ. अनिल पोटे, रमाकांत कोंडुस्कर, मिलिंद भातकांडे, विजय …
Read More »बेळगाव नागपूर स्टार एअरच्या विमान सेवेस सुरुवात
बेळगाव : स्टार एअर कंपनीने बेळगाव ते नागपूर हे नवे विमान आजपासून सुरू केले या नव्या विमानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एक छोटेखानी कार्यक्रम करून नव्या विमानाची सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळावर स्टारएअरने आयोजित छोटा कार्यक्रम आकर्षण ठरला. रिबन कटिंग, दिवाबत्ती आणि केक कटिंग करण्यात …
Read More »भाजप-काँग्रेसला आत्महत्येवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : भास्कर राव
बेळगाव : ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणावर भाजप आणि काँग्रेसला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दोन्ही पक्ष मगरीचे अश्रू ढाळत आहेत असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते व निवृत्त आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी केला. बेळगावमध्ये शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आयपीएस अधिकारी आणि आप पक्षाचे नेते भास्कर राव म्हणाले की, कंत्राटदार …
Read More »एक मुखाने बोला, जय जय हनुमान! निपाणीत हनुमान जयंती साजरी
धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी (ता.16) हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयार करण्यात आली होती. यानिमित्त विविध मंडळे, ट्रस्ट आणि मंदिर प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक मंदिरात ’एक मुखाने बोला, जय जय हनुमान’चा गजर सुरू होता. दिवसभर शहर …
Read More »पंजाबमध्ये आप सरकारने करून दाखवलं! 1 जुलैपासून प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत
चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारने सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वीज देण्याच्या आश्वासनाबाबत मोठी घोषणा केली आहे. पंजाब सरकारकडून शनिवारी पंजाबमधील प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नवा नियम येथे 1 जुलै 2022 पासून लागू होईल. …
Read More »कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीला सुरुवात; चौथ्या फेरीनंतर जयश्री जाधव 7273 आघाडीवर
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसर्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा …
Read More »कर्नाटकात पुन्हा भाजपाची सत्ता : रमेश जारकीहोळी
संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक २०२३ मध्ये होत आहे. सदर निवडणुकीत भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते शिवकृपा कार्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा निर्विवाद बहुमत मिळविले यात तीळमात्र शंका नाही. सहा वर्षे भाजपाला चिंता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta