बेळगाव : बडेकोळमठ परिसरात वाढत्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, डीसीपी (गुन्हे) आणि संबंधित विभागाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. गेल्या दहा वर्षांत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये १९ जणांनी आपले प्राण …
Read More »उद्यमबाग मुख्य रस्त्यावरील धोकादायक खड्डे यंग बेळगाव फाऊंडेशनने बुजवले!
बेळगाव : बेळगावच्या उद्यमबाग भागातील पुरोहित स्वीट मार्टसमोरील मुख्य रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवून यंग बेळगाव फाऊंडेशनने सार्वजनिक सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलत आपली सामाजिक बांधिलकी दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला होता, मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक पडून जखमी झाले होते. अनेक तक्रारी करूनही कोणीही या …
Read More »महामेळाव्याच्या “त्या” खटल्याच्या सुनावणीलाही सुरुवात
बेळगाव : 9 डिसेंबर 2024 रोजी बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरले होते, त्या अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र केस समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता, पण महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आल्याने समिती नेते व कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकात महामेळावा सभा घेण्याचे घोषित केले. धर्मवीर संभाजी महाराज चौकात बेळगाव शहर, …
Read More »खाजगी शाळांप्रमाणे सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण द्या : शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा
शिक्षण विभागाची प्रगती आढावा बैठक बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, सरकारी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश वाढले पाहिजेत. संबंधित अधिकाऱ्यांनी खाजगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळा चालवून मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दिशेने काम करावे, असे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि साक्षरता विभागाचे मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले. मंगळवार दि. ०८ जुलै सुवर्ण विधान सौध सभागृहात …
Read More »आषाढी एकादशीनिमित्त डी. वाय. सी. भरतेश शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
बेळगाव : बेळगाव येथील डी. वाय. सी. भरतेश शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ श्री. एम. बी. बखेडी आणि सर्व …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट हिंदवाडी आणि बी. के. बांडगी ट्रस्टच्या वतीने यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान रविवारी!
बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट हिंदवाडी आणि बी. के. बांडगी ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमाच्या हायस्कूलमधून दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीना रोख रकमेचा पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्याचा कार्यक्रम रविवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 10.30 वा निश्चित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप…
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत निपाणी परिसरातील उच्च प्राथमिक मराठी शाळा इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये मातृभाषेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. उच्च प्राथमिक मराठी मुला- मुलींची शाळा जत्राट व नागनूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती …
Read More »विजेचा धक्का बसून हेस्कॉम कर्मचाराचा मृत्यू; तब्बल तीन तास मृतदेह लटकतच!
यरगट्टी : ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेल्या हेस्कॉम कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला पण खेदाची बाब म्हणजे तब्बल तीन तासाहून अधिक वेळ लटकत असलेल्या मृतदेहाजवळ कोणीही फिरकले नाहीत. ही धक्कादायक घटना यरगट्टी तालुक्यातील मुगळीहाळ गावात घडली. बगरनाळ गावातील मारुती आवळी (२५) हा हेस्कॉम कर्मचारी मुगळीहाळ गावात विजेच्या खांबावर …
Read More »शनी वक्री, रविवार दि. १३ जुलै
बेळगाव : न्याय आणि कर्माचा देव म्हणून ओळखला जाणारा शनी देव रविवार दि. १३ जुलै रोजी मीन राशीत वक्री होणार आहे. त्या नंतर शनी पुन्हा मीन राशीत भ्रमण करेल. एकूण १३१ दिवस शनी वक्री स्थितीत राहणार आहे. शनी वक्री स्थितीत राहिल्यामुळे त्याचे अनुकूल आणि प्रतिकूल असे परिणाम पुढील …
Read More »मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र; अमराठी व्यापार्यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर
मुंबई : काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत भाषासक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आता याच मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले आहेत. मनसे, शिंदे गटाचे नेते मोर्चात एकत्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta