Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

भारत विकास परिषदेच्यावतीने सागर बी. एड्. च्या नागरिक प्रशिक्षण शिबिरात “सेवा-संस्कार” व्याख्यान- वृक्षारोपण

  बेळगाव : सागर बी. एड्. महाविद्यालयातर्फे आयोजित नागरिक प्रशिक्षण शिबिरांतर्गत बेनकनहळ्ळी येथे भारत विकास परिषदेच्यावतीने “सेवा व संस्कार” याबाबत विशेष व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. जे. जी. नाईक, प्रा. अरुणा नाईक व राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी प्रशिक्षणार्थींना बहुमोल मार्गदर्शन केले. सागर बी. एड्.चे प्राचार्य आर. व्ही. …

Read More »

खातेवाटपावरील वाद मिटला; रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा घेतला मागे

  बंगळूर : जलसंपदा खाते मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले रामलिंगा रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर आणि समेटाच्या प्रयत्नांनंतर आपला राजीनामा मागे घेतला आहे. खातेवाटपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि मतभेद आता निवळल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला …

Read More »

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; अभियांत्रिकीत तनिषा कार्तिक, पशुवैद्यकीयमध्ये नयना गोपी अव्वल

  बंगळूर : सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी)चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा केली. दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याची माहिती कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचे (केईए) कार्यकारी संचालक एच. प्रसन्न यांनी दिली. यंदा अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, …

Read More »

आदित्यराज कॅपिटलच्या कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांवर हल्ल्याचा प्रयत्न

  बेळगाव : बहुकोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या भाग्यनगर येथील कार्यालयाबाहेर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि वृत्तांकनासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांकडून अडविण्यात आल्याचा तसेच गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीविरोधातील कारवाई …

Read More »

आदित्यराज संस्थापकावर लूकआऊट नोटीस; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

  बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रकरणात तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला असून कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बलराज माने यांच्यासह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माने यांनी देश सोडू नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलिस आयुक्त भूषण बोरसे …

Read More »

येळ्ळूर गावातील विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष द्यावे; येळ्ळूर ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर गावातील विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, येळ्ळूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना निवेदन सादर केले. गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीकडे अनेक नागरिकांनी ई-सत्तु (संगणक उतारे) मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, मात्र अद्याप कोणालाही उतारे मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कर्ज प्रकरण, मालमत्ता हस्तांतरण …

Read More »

सहकाररत्न उत्तम पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील युवा नेते सहकाररत्न उत्तम पाटील यांनी बंगळुरू येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले …

Read More »

मुक्तांगण विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

  बेळगाव : आदर्श गुण विकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय, भाग्यनगर येथे शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे सचिव आर वाय पाटील, सदस्य एस एल पाटील हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ए एल गुरव हे होते. शाळेच्या प्राचार्या …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ज्योती सेंट्रल स्कूलची सायकल रॅली उत्साहात संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगांव, सांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वि‌द्यार्थ्यांची भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली. चेन्नम्मा सर्कल येथे आयोजित सायकल रॅलीचे उद्‌घाटन पर्यावरण प्रेमी व ज्येष्ठ समाजसुधारक श्री. शिवाजीराव कागणीकर व शाळेचे माजी …

Read More »

येळ्ळूर म. ए. समितीच्यावतीने दिनेश ओऊळकर यांचे अभिनंदन

  येळ्ळूर : बेळगावचे सुपुत्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीवर कार्यरत असलेले आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी दिनेश ओऊळकर यांची भारतीय रिझर्व बँकेने अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक क्षेत्रासाठी आदर्श उपनिधी तयार करणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती भुषणावह आहे. म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिनंदन करण्याचा ठराव संमत …

Read More »