Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

‘उदे गं आई, उदे….’ च्या गजरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांच्या गर्दीने फुलला यल्लम्मा डोंगर

  बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रेला ‘उदे गं आई,उदे….’च्या गजरात लाखो भाविकांनी हजेरी लावली. गुरुवारपासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक यात्रेचा शनिवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मुख्य दिवस असून कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. …

Read More »

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंगला रौप्य पदक

  बेळगाव : हैदराबाद येथील गच्चीबोली येथे पार पडलेल्या साऊथ झोन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंग याने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या या जलतरणपटूने १७ वर्षांखालील (ग्रुप १) गटात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले. तनुजने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक ही शर्यत १ मिनिट ०९.४० …

Read More »

मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे वार्षिक भव्य कराटे बेल्ट वितरण समारंभ संपन्न

  बेळगाव : जपान फुनाकोशी शोतोकान कराटे संलग्न मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी बेळगांव यांच्यावतीने वार्षिक कलर बेल्ट व ब्लॅक बेल्ट वितरण समारंभ सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले होते.. रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल लक्ष्मी नगर हिंडलगा बेळगाव येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार …

Read More »

तिवोलीवाडा क्रॉस ते रेल्वे ब्रीज रस्त्याचा प्रश्न आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्तक्षेपामुळे मार्गी; काम पुन्हा सुरू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तिवोलीवाडा (ख्रिश्चन वाडा) ते रेल्वे ब्रीज या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामास काही दिवसांपासून अडथळा निर्माण झाला होता. रस्ता रुंदीकरण व कामादरम्यान दोन शेतकऱ्यांची शेतजमीन बाधित होत असल्याच्या तक्रारीमुळे रस्त्याचे काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी आज स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी …

Read More »

मराठा मंडळ संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त मराठा मंडळ फार्मसी कॉलेज येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

  बेळगाव : मराठा मंडळ फार्मासी कॉलेज, रोटरी क्लब आँफ वेणुग्राम, बेळगाव आणि केएल्ई डॉ. प्रभाकर कोरे हाँस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख अथिती तसेच मार्गदर्शक म्हणून मा. शशिकांत नाईक, मा. डी. बी. पाटील, मा. प्रशांत भोंगले, डॉ. …

Read More »

कणेरी मठाधीशांवर कायदेशीर कारवाईची समगार समाजाची मागणी

  बेळगाव : कणेरी मठाच्या मठाधीशांनी बबलेश्वर येथे आयोजित केलेल्या बसव शरणांच्या मेळाव्यात शिवशरण हरळय्या यांच्या जातीबाबत अपमानजनक वक्तव्य केले आहे. शिवशरण हरळय्या हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. १२ व्या शतकातील क्रांतीमध्ये शिवशरण हरळय्या यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी आपल्या मांडीच्या त्वचेपासून पादत्राणे बनविली. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा कणेरी मठाधीशांनी …

Read More »

माझ्यावर हल्ला केला; आमदार सवदी यांच्या कुटुंबावर डीसीसी बँक कामगार संघटनेच्या अध्यक्षाचा गंभीर आरोप

  बेळगाव : माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार लक्ष्मण सवदी, त्यांचे पुत्र चिदानंद सवदी व समर्थकांनी डीसीसी बँक कर्मचारी युनियनच्या अध्यक्षाला मारहाण केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. मात्र, लक्ष्मण सवदी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यात आपले नाव ओढणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अथणी येथील लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानी आज …

Read More »

राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार; राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

  मुंबई : महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकींसाठी मतदान होण्यास अवघे 12 दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला 13 दिवस बाकी आहेत. मात्र, या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, …

Read More »

खानापूर, बेळगाव सीमावर्ती भागात हत्तींच्या कळपाचा संचार; सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : खानापूर व बेळगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये 8 ते 9 हत्तींचा कळप संचार करत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने उप वनसंरक्षण अधिकारी, बेळगाव विभाग यांच्या वतीने संबंधित गावांना तातडीचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित गावे  बाकनुर, बेळवट्टी, बैलूर, कुसमळी, …

Read More »

उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना धैर्यशील माने यांचे पत्र

  बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दावा क्रमांक ४/२००४ मूळ दाव्याची सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर न्यायालयासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे यासाठी उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तज्ञ कमिटी अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे …

Read More »