बेळगाव : वडगाव सोनार गल्ली कॉर्नर येथील दारू दुकान इतरत्र हलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येथील सचिन वाईन शॉप नामक दारू दुकानामुळे परिसरातील व्यावसायिकांना दारू पिण्यासाठी येणाऱ्यांकडून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या दुकानात दारू पिण्यासाठी येणाऱ्या मद्यपी दारू पिण्यासाठी येतात व रस्त्यावर थांबून चर्चा करतात. दारूच्या …
Read More »ज्युनियर लिडर विंग सेंटर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित
बेळगाव : बेळगाव येथील ज्युनियर लिडर विंग सेंटरला जिओसी-इन-युनिट प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिमला येथे आयोजित कार्यक्रमात हे प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. आर्मी ट्रेनिंग कमांडोचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ लेफ्टनंट जनरल एस. एस. महाल यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. आर्मी ट्रेनिंग कमांडतर्फे ‘अ’ दर्जा प्राप्त …
Read More »‘तान्हाजी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार; अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता
नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणार्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज 22 जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. …
Read More »मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौर्यावर
मुंबई : : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार आता उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौर्यावर आहेत. या दौर्यात ते अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यात विस्ताराचा मुहूर्त ठरू शकतो. राज्यात …
Read More »मोदी सरकारची देशात हुकूमशाही : एम. बी. पाटील
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आयटी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहेत. देशातील मोदी सरकार हुकूमशाही राबवत आहे, असा आरोप काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष एम बी पाटील यांनी केला. बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सरकारवर जोरदार …
Read More »येडूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा संशय
बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात बिबट्या आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यावरून वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत. येडूरसह आजूबाजूच्या गावात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने वास्तव्य केल्याच्या वृत्ताने स्थानिक ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येडूर गावातील जाधव यांच्या शेतात बिबट्या …
Read More »जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे यश : ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील
जे. के. फाऊंडेशन, दमशि मंडळ बी. के. कॉलेज माजी विद्यार्थी संघटना, प्रगतिशील- एल्गार परिषदतर्फे मार्गदर्शन शिबिर, व्याख्यानाचे आयोजन बेळगांव : जीवनात जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे यश संपादन करता येते किंवा आपण मिळवू शकतो हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. अनेक संकटांना मात करून पुढे जाण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्पर्धात्मक …
Read More »महिला कुस्तीपटू स्मिता पाटील यांचे एनआयएस परीक्षेत यश
बेळगाव : बेळगावची एकलव्य पुरस्कार व राष्ट्रीय पदकविजेत्या महिला कुस्तीपटू स्मिता भावकाणा पाटील या पटियाळा येथे घेण्यात आलेल्या एनआयएस (NIS) डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण झाल्या असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते एनआयएस पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. कंग्राळी खुर्दच्या महिला मल्ल स्मिता पाटील यांनी शालेय जीवनापासून कुस्तीचा सराव करून अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन …
Read More »खानापूर – रामनगर रस्त्याचे काम लवकरच करण्याचे आश्वासन
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयास निवेदन खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील प्रकल्प संचालक यांना निवेदन देण्यात आले. खानापूर ते रामनगर पर्यंत हा महामार्ग निर्माण करण्याचे काम काही वर्षापासून या-ना त्या कारणाने रखडलेला आहे. या महामार्गावर अवलंबून …
Read More »बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा निषेध मोर्चा
बेळगाव : राजकीय हेतूने आणि द्वेषातून तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्या केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करत आज बेळगावात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. आज बेळगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्या भाजप सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी बेळगाव शहर, ग्रामीण आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta