बेळगाव : बेळगाव मराठी भाषिक वकील संघटनेचे पहिले अध्यक्ष कै. मुकुंद परब यांची शोकसभा चव्हाट गल्ली येथील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये नुकतीच गांभीर्याने पार पडली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. पी. एम. टपालवाले हे होते. प्रारंभी दिवंगत मुकुंद परब यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना अॅड. बालमुकुंद …
Read More »बसवराज होरट्टी यांचा विजय
प्रकाश हुक्केरी, निराणी यांची आघाडी बेळगाव : पश्चिम शिक्षक मतदार संघात माजी शिक्षण मंत्री सध्या भाजपात आलेले भाजपाचे उमेदवार बसवराज होरट्टी यांनी 4669 मते मिळवत विजय संपादन केला आहे. बसवराज होरट्टी यांना 9266 मते मिळाली तर यांच्याविरोधातील काँग्रेसच्या उमेदवाराला 4597 मते मिळाली आहेत. या विजयाने होरट्टी यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप …
Read More »दुसर्या दिवशीही वकीलांचे आंदोलन सुरूच!
बेळगाव : स्टेट कंझ्युमर फोरम कलबुर्गी येथे हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्याला विरोध करत येथील वकिलांनी मंगळवार दि. 14 जूनला कामावर बहिष्कार घालून तीव्र आंदोलन छेडले. दरम्यान आज बुधवार दि. 15 जून रोजीही हे आंदोलन सुरू आहे. बेळगावमध्ये स्टेट कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करण्यासाठी सरकारने मान्यता दिली होती. …
Read More »सशस्त्र दलांमधील महिलांची वाढती संख्या प्रेरणादायी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा अमृत महोत्सव बंगळूर : संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर व राष्ट्रपती रामनाथ कोविंद, यांनी देशाच्या सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वोच्च कमांडर या नात्याने, लढाऊ भूमिकांसह सशस्त्र दलांमध्ये महिलांची वाढती संख्या पाहून मला आनंद होत आहे, असे राष्ट्रपती बंगळुर येथील राष्ट्रीय मिलिटरी …
Read More »हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये महिलेचा खून करून दागिने लंपास
हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये घरात एकट्या असलेल्या महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील निवृत्त पीएसआय भीमराय अक्कतंगेरहाळ यांची दुसरी पत्नी मालुताई या घरात एकटी असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने लुटले. या घटनेने होसूर गावात एकच …
Read More »ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राची कमाल, मोडला राष्ट्रीय विक्रम
नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स 2022 मध्ये नीरजने 89.30 मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केला. यापूर्वीचा विक्रमही नीरजच्याच नावे होता. मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये 88.07 मीटर दूर भाला फेकला होता. …
Read More »सौंदलगा येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर जमीनदोस्त
सौंदलगा : येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर पाडले. सर्वे नंबर ३८६/१ ही सरकारी गायरान ५ एकर २३ गुंठे आहे. त्या जागेवर नारायण गणपती माने यांनी अनधिकृत घर बांधले होते. या संदर्भात तलाठी एस. एम. पोळ, ग्राम सहाय्यक नंदकुमार पाटील यांनी वेळोवेळी नारायण गणपती माने यांना तोंडी समज दिली होती. मात्र …
Read More »प्रेरणा महिला मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचा द्विदशकपूर्ति उत्साहात
बेळगाव : हिंडलगा येथील प्रेरणा महिला मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीला 20 वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने द्विदशकपूर्ति कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईशस्तवन आणि स्वागतगिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या चेअरमन प्रा.सौ. शशिकला ल. पावशे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले. सौ. टि. एन. पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा …
Read More »विधानपरिषद मतमोजणीला झाली सुरुवात
बेळगाव : वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला बुधवारी सकाळी बेळगाव येथील ज्योती पीयुसी कॉलेजमध्ये सुरुवात झाली आहे. प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास, निवडणूक निरिक्षक मन्नीवन्नन, बेळगाव चे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह विजापूर बागलकोटचे डी सी, पोलिंग एजंट यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात आला आणि मतमोजणीला …
Read More »भारताचं मालिकेतील आव्हान जिवंत; तिसरा सामना 48 धावांनी जिंकला
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने आधी दमदार फलंदाजीचं आणि नंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवत सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताकडे अजूनही मालिका जिंकण्याचे चान्सेस आहेत. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात आजचा सामन पार पडला. भारताने 180 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta