Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

जटग्यात हनुमान मंदिर इमारतीचा स्लॅब भरणी उत्साहात संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम सोमवारी दि. 13 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मल्लू धुळापा पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, जेडीएसचे नेते नासीर बागवान, बेळगाव येथील …

Read More »

देशात लवकरच 5 जी सेवा

केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली स्पेक्ट्रम लिलावास मंजुरी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारी (दि.14) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 जी स्पेक्ट्रम संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय. 5 जी स्पेक्ट्रम लिलावासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या मंजुरीनंतर दूरसंचार विभाग अर्ज आमंत्रित करण्यासाठी तातडीने काम सुरु …

Read More »

कोगनोळी परिसरात वटपौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न

कोगनोळी : कोगनोळी परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात सात जन्मी हाच पती मिळू दे असे म्हणत वडाच्या झाडाची पूजा करत महिलांनी परिसरात वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने व उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी केले. यावेळी सुवासिनींनी आपले व आपल्या पतीचे दिर्घआयुष्यासाठी व सातजन्मच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्मातील स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी …

Read More »

राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी कायद्यासह घटना दुरुस्तीची आवश्यकता!

पणजी : आज देशामध्ये दर वर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहे. अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा असला, तरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करून भारताला तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. धर्मांतराची समस्या देशव्यापी असल्याने राज्यघटनेतील कलम 25 मध्ये सुधारणा करून त्यातील धर्माचा प्रचार करणे (Propagate …

Read More »

”त्या मृत माकडावर” सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार

बेळगाव : बेळगावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या माकडावर सामाजिक कार्यकर्त्यांनी शहापूर स्मशानानजिक अंत्यसंस्कार केले. आदर्श नगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी उद्यानाजवळ भटक्या कुत्र्यांनी एका माकडावर हल्ला करून त्याला मारून टाकले. या भागातील काही नागरिकांनी ही घटना महापालिका सफाई कामगारांना कळवून मेलेल्या माकडाला कचरा गाडीतून नेण्याची विनंती केली. मात्र कचरा …

Read More »

भारतासाठी आज ‘करो या मरो’ची स्थिती!

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा टी 20 सामना आज (14 जून) विशाखापट्टणम येथील एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता खेळवला जाणार आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलेली आहे. अशा परिस्थितीत …

Read More »

हमारा देश संघटनेतर्फे निदर्शने

बेळगाव : बेळगावातील फोर्ट रोडवर भाजप नेत्या नुपूर शर्मा यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती वीजवाहिनीवर टांगणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी हमारा देश संघटनेने केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी अवमानकारक विधान केल्याचा आरोप करून त्यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती …

Read More »

कावेरी प्रकरणी आम्हाला न्याय मिळेल : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुर : कावेरीच्या पाणी वाटपावरून तमिळनाडू काही तरी कुरापत काढून राजकीय स्टंट करत आहे. मात्र मेकेदाटू योजनेला कसलाही कायदेशीर अडथळा नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मेकेदाटू योजनेसंदर्भात कावेरी नदी देखरेख मंडळाकडे डीपीआर मंजुरीसाठी अनेक बैठक झाल्या आहेत. …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. सर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. अखेर या मंदिराचे लोकार्पण झालं आहे. यावेळी वारकर्‍यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »

शरद पवार राष्ट्रपती पदासाठी योग्य : संजय राऊत

उत्तम प्रशासक हवा की रबर स्टॅम्प हे भाजपवर अवलंबून मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदाबाबत वक्तव्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अनुभव राष्ट्रपती पदासाठी योग्य आहे, असं म्हटलं आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं की, ’देशाला राष्ट्रपती हवे असतील तर शरद पवार आहेत, …

Read More »