बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही महिला आघाडीतर्फे नागपंचमीसाठी लागणारा फराळ माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना फराळ बनविणे आर्थिकदृष्ट्या जड जात आहे. याकडे लक्ष देऊन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या वर्षीपासून नागपंचमीचा फराळ माफक दरात देण्याच्या उपक्रम सुरु आहे. या फळात 5 पोहे …
Read More »हलशीवाडी येथे चिकनगुनिया, डेंगू लसीकरण
बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व साहेब फौंडेशनच्यावतीने हलशीवाडी येथे गुरुवारी चिकनगुनिया डेंगू लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाचशेहून अधिक लोकांना वितरण करण्यात आलेप्रारंभी अनंत देसाई यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या लसीकरण उपक्रमाचा …
Read More »वन हक्काचा कायदा आदिवासी कष्टकरी जनतेच्या हितासाठी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात हजारो वर्षापासून इथे गवळी धनगर समाजासह अनेक वननिवासी पिढ्यानपिढ्या राहत आहेत. त्यांना अतिक्रमित ठरवून त्यांना जंगलातून बाहेर काढण्याचे धोरण शासन घेऊ पाहत आहे. पण या देशातील आदिवासी कष्टकरी जनतेच्या लढ्यातून वन हक्काचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने जंगलावरच्या अधिकारा बरोबर कसत असलेल्या वन जमिनी कायम …
Read More »निवडणूकीविरोधात आज उच्च न्यायालयात मेमो दाखल करणार
बेळगाव महापालिका निवडणूक उच्च न्यायालयाच्या धारवाड धारवाड खंडपीठात याचिका प्रलंबित असताना, राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिका निवडणूक जाहीर केली आहे. या विरोधात याचिकाकर्त्यांनी आज गुरुवारी मेमो दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मेमो दाखल करण्यासाठी याचिकाकर्ते आज धारवाडला जाणार आहे जाणार आहेत.याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी केली …
Read More »कर्नाटक पोलिसांसाठी आता हक्काची सुट्टी
नवीन आदेश : डीजीपी प्रवीण सूद बेंगळुरू : डीजीपी प्रवीण सूद यांनी पोलीस विभागात सुट्टीच्या सुविधांबाबत नवीन आदेश जारी केला आहे. ज्या कर्मचार्यांना रविवारी, दुसर्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळलेल्यांना 15 दिवसांच्या आकस्मिक रजेऐवजी 10 दिवसांची कॅज्युअल रजा देण्यात येईल, असा आदेश त्यांनी बजावला आहे. कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल आठवड्याच्या …
Read More »पीयू ऑनलाईन वर्ग 16 ऑगस्टपासून, 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश
बेंगळूर : कर्नाटकात प्रथम वर्षाच्या पूर्व विद्यापीठासाठी प्रवेश सुरू आहेत आणि 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहतील, असे अधिकार्यांनी सांगितले. 8.7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यंदा एसएसएलसी (राज्य अभ्यासक्रम इयत्ता 10 वी) परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि इतर बोर्ड किंवा राज्यांतील विद्यार्थ्यांसह 12 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी पात्रता प्राप्त केली आहे. वेळापत्रकानुसार, …
Read More »मंत्री आनंदसिंह यांचे राजीनाम्याचे संकेत
बेंगळूर : पर्यटन मंत्री आनंद सिंह यांनी बुधवारी राजीनामा देण्याचे संकेत दिले. कारण मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सर्व काही ठीक होईल असे सांगत प्रतीक्षेत ठेवले आहे. दरम्यान, बोम्माईंनी त्यांना पर्यटन, पर्यावरण आणि पर्यावरणाचा विभाग दिल्यापासून सिंह नाराज आहेत. मंगळवारी सिंह यांनी होसपेटमधील त्यांचे कार्यालय बंद केल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा होत …
Read More »हिमाचलमध्ये दरड कोसळून 11 जण ठार, 30 बेपत्ता
किनौर : हिमाचल प्रदेशमधील किनौर येथे घाटातील गाड्यांवर दरड कोसळल्याने जवळपास 11 जण ठार झाले आहेत. तर 30 जण अजून बेपत्ता आहेत. अनेक गाड्या दरडीखाली गाडल्या गेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हिमाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या दरडीखाली एक ट्रक, सरकारी बस आणि अजून काही वाहने दबली गेली आहेत. शिमल्याच्या दिशेने जात असलेल्या …
Read More »बेळगाव महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; ३ सप्टेंबरला मतदान
बेळगाव : बेळगावसह राज्यातील तीन महापालिकांची निवडणूक जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने ११ ऑगस्ट रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. महापालिकेसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. महापालिका निवडणूक कधी होणार याची प्रतीक्षा बेळगांवकरांना लागून राहिली होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे. निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १६ …
Read More »’वाणिज्य रत्न’ पुरस्काराबद्दल रमेश शहा यांचा सत्कार
बेळगाव : हिंदवाडी -आनंदवाडी येथील आनंदवाडी मॉर्निंग वॉकिंग क्लबतर्फे माणिकबाग उद्योग समूहाचे संचालक रमेश शहा यांचा सत्कार करण्यात आला. हुबळी -धारवाड चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ’वाणिज्य रत्न’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रमेश शहा यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आनंदवाडी मॉर्निंग वॉकिंग क्लबचे अध्यक्ष चारुदत्त नलगे, सेक्रेटरी सुरेश बोकडे, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta