कंत्राटदाराची तक्रार; ईश्वरप्पा यांनी दाखल केला मानहानीचा दावा बंगळूर : ग्रामीण विकास आणि पंचायत राज (आरडीपीआर) मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना बेळगाव येथील संतोष के. पाटील यांनी लावलेल्या किकबॅकच्या आरोपासंदर्भात क्लीन चिट देण्यात आल्याचे दिसते. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील रस्त्याच्या कामाचे चार कोटीचे बिल देण्यासाठी ईश्वरप्पा यांच्या सहाय्यक सचिवानी कमिशन …
Read More »शांताई वृद्धाश्रमातर्फे आमदार अनिल बेनके यांचा सत्कार
बेळगाव : बेळगावच्या बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलचा कायापालट करून सर्वसामान्य जनतेला पूरक अशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शांताई वृद्धाश्रमातर्फे आज मंगळवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. शांताई वृद्धाश्रमांमध्ये माजी महापौर विजय मोरे यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन आमदार बेनके यांचा गौरव केला. खाजगी …
Read More »संकेश्वरातील बुलंद आवाजाला स्मशान शांतता; धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने संकेश्वरचा बुलंद …
Read More »देसुरच्या प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन उत्साहात
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देसुर गावामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप एसी मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य पृथ्वी सिंग, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे संचालक जस्विर सिंग उपस्थित होते. प्रारंभी मंदिर कमिटीच्यावतीने पाहुण्यांचा शाल …
Read More »मां दुर्गा फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा
बेळगाव ‘ शहरातील मां दुर्गा फाऊंडेशनतर्फे नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजप नगरसेविका व महिला कार्यकर्त्यांचा सत्कार केला गेला. इनसोम्नीया येथे आयोजित सदर जागतिक महिला दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री पदक मिळविणाऱ्या पहिल्या महिला वनाधिकारी सौ. सुनीता निंबरगी उपस्थित होत्या. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर पाहुण्यांच्या …
Read More »जाहीर मेळाव्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे उद्या माणगांवात
माणगांव (नरेश पाटील) : शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बुधवार दि. 30 मार्च रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. माणगांव शहरात शिवसेतर्फे जाहीर मेळावा होत आहे. हा मेळावा दुपारी 3.00 वाजता टिकमभाई मेहता वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणात पार पडणार आहे त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत …
Read More »कुस्तीपटू अर्जून हलाकुर्ची याची आशियाई स्पर्धेत धडक
बेळगाव : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आशियाई कुस्ती निवड चाचणीमध्ये चमकदार कामगिरी नोंदविल्यामुळे बेळगाव भांदूर गल्ली तालमीचा पैलवान अर्जून हलाकुर्ची याची मंगोलिया येथे होणाऱ्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे गेल्या 24 मार्च रोजी झालेल्या आशियाई कुस्ती निवड प्रक्रियेमध्ये ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात पैलवान …
Read More »सकल मराठा समाजाच्यावतीने नेताजी जाधव यांचा सत्कार
बेळगाव : माजी नगरसेवक व मराठा समाजातील ज्येष्ठ नेते श्री. नेताजी जाधव यांचे सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय गणपत गल्ली बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी किरण जाधव, महादेव पाटील, सागर पाटील, विजय हलगेकर, विशाल कंग्राळकर, उदय पाटील, अक्षय साळवी व इतर मराठा …
Read More »लोकांना कायद्याची माहिती असायला हवी : न्यायाधीश बी. एस. पोळ
संकेश्वर (प्रतिनिधी) : लोकांना कायद्याची माहिती असायला हवी असल्याचे संकेश्वर सिव्हिल न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. पोळ यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री साईभवन येथे आयोजित कायदा माहिती आणि मदत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तालुका …
Read More »माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची राज्य रयत संघटनेशी चर्चा
e शेतकर्यांच्या प्रश्नी सभागृहात आवाज उठविण्याची ग्वाही निपाणी (वार्ता) : निधर्मी जनता दलाचे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज बेंगळुरू येथे राज्य रयत संघटनेशी चर्चा करून शेतकर्यांना राज्यात प्रश्नांबाबत चर्चा केली. याप्रसंगी कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. भेडसाविणार्या यावेळी कुमारस्वामी यांनी राज्यातील रयतांच्या समस्या सोडविण्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta