बेळगाव : कंग्राळी बी. के. येथील राजश्री शाहू दूध डेअरीतर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कंग्राळी बी. के. हायस्कूलचे शिक्षक खोबरगडे, लिपिक शशिकांत अष्टेकर आणि प्रमुख वक्ते म्हणून ॲड. सुधीर चव्हाण उपस्थित होते. शिक्षक खोबरगडे यांच्या हस्ते छ. शाहू महाराज …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याचा “आप” चा निर्धार
बेळगावात पार्टी कार्यालयाचे उदघाटन बेळगाव : बेळगावमध्ये आम आदमी पक्ष कार्यालयाचे शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. शनिवारखुट येथे कार्यालय उदघाटन सोहळा पार पडला.आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक पृथ्वी रेड्डी यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी दर्शन जैन, कर्नाटक राज्य आपचे सहसचिव संतोष नरगुंद, बेळगाव जिल्हा आम आदमी पक्ष निरीक्षक तसेच पक्षाचे …
Read More »शिरोलीत मराठी शाळेची जुनी इमारत मोडकळीस, धोक्याचा संभव
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेची जुनी इमारत मोडकळीस आल्याने धोकादायक बनली. यामुळे शिरोली ग्रामस्थांतून भितीचे वातावरण पसरले आहे.गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या शाळेच्या इमारती कोसळत आहे. मात्र याकडे संबंधित खात्याचे व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.गावात असलेल्या या शाळा इमारतीच्या आवारत लहान मुले सतत खेळत असतात. वेळ …
Read More »गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचा शिरकाव…
नगरपालिकेने घेण्यात येत आहे विशेष खबरदारी गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लजमध्ये कोरोनाची लाट ओसरत असताना आता डेंग्यूने शिरकाव केलेला आहे. गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. नगरपालिकेने विशेष खबरदारी घेऊन धूर फवारणी, औषध फवारणी यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागातील तरुण मंडळे घरोघरी जाऊन डेंग्यूपासून …
Read More »गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर चंदगड पोलिसांची कारवाई; एकाला अटक…
कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर झांबरे येथे सापळा रचून चंदगड पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून एकूण एकूण ५ लाख ९५ हजार १६०/- रुपये किंमतीचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सतिश उर्फ चिमाजी भिमराव आर्दाळकर (वय.३३, अडकुर, ता. चंदगड) याला …
Read More »चंदगड रहिवाशी संघटनेच्यावतीने प्रा. एम. के. पाटील यांचा सत्कार
बेळगाव : येथील चंदगड मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये प्रा. एम. के. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज टिळकवाडी येथे 29 वर्षे सेवा करून अनेक शिक्षक घडवण्याचे कार्य सरांनी केले व आचार, विचार, संस्कार भनेक विद्यार्थ्यांच्यामध्ये जोपासण्याचा मान सराना जातो असे उद्गार डी. …
Read More »मळ्यात 8 फुट मगर आढळली
निपाणी : बेडकिहाळ येथील गळतगा रस्त्याच्या पूर्व भागातील बेल्ले मळ्यात गुरुवारी सकाळी सुमारे 7 ते 8 फुट मगर आढळून आली. परिसरात वावरणार्या तीन मगरींपैकी एक मगर मळ्यात दिसून आल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत माहिती मिळताच बेल्ले मळ्यात मगर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यावेळी ही मगर नजीकच्या विहिरीत दिसल्याचे …
Read More »खानापूरात एलआयसी एजंटचे निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : देशव्यापी चालु असलेल्या एलआयसी एजंटचा संप शुक्रवारी खानापूरातही येथील एलआयसी कार्यालयाकडे संप करण्यात आला.यावेळी जगदिश जळके यांनी निवेदनाव्दारे आपल्या मागण्या सादर केल्या. कोरोना काळात एलआयसी एजंटाचा मृत्यू झालेल्या मुलाना मोफत शिक्षण देणे. कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे ग्राहकाकडून लेट फि आकारू नका. कोरोना काळात मरण पावलेल्या एलआयसी एजंटाना वेलफेअर …
Read More »हलकर्णी गावच्या युवकाची रेल्वे खाली आत्महत्या
खानापूर (प्रतिनिधी) : हलकर्णी (ता. खानापूर) येथील युवकाने गुरूवारी रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली.पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, हलकर्णी येथील संतोष रामू वड्डर (वय २४) हा गेल्या काही महिन्यापासुन मानसिक स्थितीतुन नैराश्य होता. त्याचे आई वडिल व संतोष नातेवाईकच्या वास्तुशांती कार्यक्रमाला गेले होते. मात्र संतोष बुधवारीच घरी परतला. गुरूवारी …
Read More »बेळगावात दोन दिवस विकेंड कर्फ्यू, काय सुरु, काय बंद?
बेळगाव : कोरोनासाखळी तोडण्यासाठी बेळगावात शुक्रवार सायंकाळी 7 वाजल्यापासून शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 7 ते सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन / कर्फ्यू असणार आहे. याकाळात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बेळगावात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta