बेळगाव : पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असतानाही, सिद्धरामय्या सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपने बेळगावात तीव्र आंदोलन छेडले. आज बेळगावात भाजपच्या वतीने भारतात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर हाकलण्याची मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. झिरो टॉलरन्सचा नारा …
Read More »हुबळीजवळ लॉरी- कार यांच्यात भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
हुबळी : हुबळी तालुक्यातील कुसुगल गावाजवळील इंगळहळ्ळी क्रॉसजवळ कार आणि लॉरी यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विजयपुरहून हुबळीकडे येणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या लॉरीला धडकली. धडक इतकी भीषण होती की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. श्वेता (२९), अंजली (२६), संदीप (२६), विठ्ठल …
Read More »“जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” : अवनिशला भावपूर्ण श्रद्धांजली!!
“जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणेच आमचा सर्वांचा लाडका हसतमुख असा कुमार अवनिश विनोद देसाई मुळगाव डोंगरगाव सध्या राहणार पणजी गोवा याची दि. 26 एप्रिल 2025 रोजी कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. आज अकराव्या दिवसानिमित्त त्याच्याविषयी थोडक्यात… कुमार अवनिश हा ओल्ड गोवा ग्रामपंचायतचे सदस्य विनोद देसाई व …
Read More »अनुसूचित जाती सर्वेक्षण : राज्यात अंतर्गत आरक्षण जनगणना सुरू
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; तीन टप्यात होणार सर्वेक्षण बंगळूर : अनुसूचित जाती आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक डेटा गोळा करण्यासाठी सोमवार (ता. ५) पासून तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, अनुसूचित जातींसाठी अंतर्गत आरक्षण जनगणना आजपासून १७ मे पर्यंत केली जाईल. पहिला …
Read More »जनगणना सर्वेक्षणावेळी भाजप नगरसेवकांनी अधिकाऱ्यावर चढवला आवाज
बेळगाव : बेळगावात सुरू असलेल्या अनुसूचित जातींच्या अंतर्गत आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणावेळी भाजप नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी थेट महानगरपालिका उपायुक्तांवरच आवाज चढवून वाद निर्माण केला. यावर काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ यांनी मध्यस्थी करत शांतता राखण्याचे आवाहन केले. अनुसूचित जातींच्या अंतर्गत आरक्षणासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणावेळी बेळगावमध्ये सोमवारी मोठा वाद उद्भवला. सदाशिवनगरमध्ये महापौर …
Read More »गणपत गल्ली परिसरातील अतिक्रमण हटवले
बेळगाव : बेळगावातील गणपत गल्ली परिसरातील अतिक्रमण हटविल्याने अखेर या बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला आहे. बेळगाव महानगरपालिका आणि वाहतूक विभाग पोलिसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या कारवाईत फेरीवाल्यांना हटवण्यात आले असून, त्यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गणपत गल्लीसह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फेरीवाले आणि बैठे विक्रेते रस्त्यावरच ठिय्या देऊन …
Read More »पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावात ख्रिश्चन समाजाची मूक मिरवणूक
बेळगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावात ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राइट्स – बेळगाव विभाग आणि बेळगाव पॅस्टर्स अँड ख्रिश्चन लीडर्स असोसिएशन यांच्या वतीने या शांततेच्या आणि ऐक्याच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ही मूक मिरवणूक सेंट्रल मेथोडिस्ट चर्च येथून सुरू होऊन …
Read More »दोन कारमध्ये समोरासमोर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावाजवळ सोमवारी दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. बैलहोंगल ते बेळगाव जोडणाऱ्या महामार्गावर अपघात झाला. बेळगावहून बैलहोंगलकडे जाणारी किआ कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या अल्टो कारला ओव्हरटेक करताना धडकली. अल्टो कारमधील पती आयुम, त्याची पत्नी आणि एका …
Read More »गीत कर्णायनचे पवन खेबुडकर यांच्या हस्ते प्रकाशन
सदलगा : सदलग्यातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व कै. महादेव दामोदर जोशी यांच्या तब्बल ५५ ते ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या हस्तलिखित गीत कर्णायन या महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित गीत संग्रहाचे प्रकाशन आज शेंडा पार्क मधील चेतना विकास मंदिराच्या सभागृहात चेतना अपंगमती विकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग. दि. …
Read More »“पंच हमी” योजनांवर आधारित पुस्तिकेचे पालकमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन
बेळगाव : राज्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी, राज्य सरकारच्या सार्वजनिक उपयोगिता विभाग आणि जिल्हा प्रशासनाने “पाच हमी” योजनांवर आधारित एक पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. माहिती आणि जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेल्या पाच हमींबाबत आज सोमवारी (५ मे) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta