बेळगाव : पास व पर्मिट नसताना गोवा राज्यातील दारू व बिअर बॉटल ची सहाचाकी गुड वाहनातून विकण्यासाठी म्हणून घेऊन जाताना बेळगांव जांबोटी हायवे रोडवर पोलिस व इतर स्टाफ मिळून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असताना रंगे हात सापडलेल्या आरोपींची साक्षीदारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी येथील तिसरे जे. एम. एफ. …
Read More »हुतात्मा दिनी “चलो कोल्हापूर”चा नारा; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : हुतात्मा दिनाच्या औचित्य साधून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे “चलो कोल्हापूर”चा नारा देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमाप्रश्नासंदर्भातील खटला, 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याबाबत त्याचप्रमाणे दिल्ली साहित्य संमेलन व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी मराठा …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
बंगळूर : नक्षल कार्यकर्त्या मुंडगारू लता यांच्यासह चार महिला आणि दोन पुरुषांसह सहा नक्षल सैनिकांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. माओवादी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर राज्याच्या इतिहासात प्रथमच अशी घटना मुख्यमंत्र्यांचे गृह कार्यालय कृष्णा यांनी पाहिली आहे. बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मार्गावर जाण्याच्या इराद्याने मुंडगारू लता यांच्या नेतृत्वाखालील सहा …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ठीक दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी हुतात्मा दिनाविषयी विचारविनिमय करण्यात येणार असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे …
Read More »मराठा मंदिर, बेळगांवतर्फे जिजाऊ व विवेकानंद जयंतीचे आयोजन
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठा मंदिराच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात येणार आहे. रविवार दि. 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता मराठा मंदिरच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जेष्ठ कलाकार सौ. सायली जोशी – गोडबोले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सौ. सायली जोशी या साहित्यिका …
Read More »अन्नोत्सवात मिस बेळगाव २०२५ सौंदर्य स्पर्धा संपन्न
बेळगाव : रोटरी क्लबच्या वतीने सुरू असलेल्या अन्नोत्सवा मध्ये काल दिनांक ७ जानेवारी रोजी झालेल्या भव्य “मिस बेळगावी २०२५” चा अंतिम सामना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. प्रश्नोत्तरांच्या फेरीत आपल्या सुंदरतेने, आत्मविश्वासाने आणि उत्कृष्ट प्रतिसादांनी परीक्षकांना प्रभावित करणाऱ्या वृंदा राणा यांना हा प्रतिष्ठित किताब प्रदान करण्यात आला. त्यांना श्रीमती ग्लोब …
Read More »निपाणी, अक्कोळमध्ये लोकायुक्तांची धाड
१४ जणांचे पथक ; १२ तास चौकशी निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील पश्चिमेला असलेल्या आदर्शनगर आणि अक्कोळ येथे बेळगाव येथील लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.८) पहाटे धाड टाकली. अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक २९ मधील आदर्शनगर येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांच्या फार्म हाऊससह त्यांच्या अकोळ येथील सासरवाडी मधील घरामधील चौकशी केली. …
Read More »बैलहोंगलच्या जवानाचे श्रीनगरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बेळगाव : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथे सेवा बजावत असताना लष्करी जवान महांतेश भैरनट्टी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज जवानांचे मूळ गाव बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगलातालुक्यातील तिगडी गावातील सैनिक महांतेश हे भारतीय सैन्यदलात एसएसबी 10 व्या बटालियन, श्रीनगरमध्ये गेल्या 17 वर्षांपासून …
Read More »श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजींना अटकेतून मुक्त करा
बेळगाव : इस्कॉनचे श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजी यांना बांगलादेशात अटक करण्यात आली असून त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करत बेळगावात आज नागरिक हित रक्षणा समिती आणि इस्कॉनच्यावतीने बेळगाव शहरामध्ये हिंदू जनक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशामध्ये अटकेत असलेल्या इस्कॉनचे श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगाव शहरातील …
Read More »मराठी भाषेचा अभिजात दर्जाचे स्वप्न पूर्ण, दिल्लीतून शासन आदेश निघाला
नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलाय. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना हा आदेश सोपवला असून हवा असलेला शासन आदेश निघाल्याने राज्यभर या आदेशाचे स्वागत केले. त्याबाबतचा शासन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta