निपाणी तालुका ठिकाणी नाही सुसज्ज क्रीडांगण; गुदमरतोय खेळाडूंचा जीव निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील बंगल्यांच्या वाढत्या संख्येमुळे खेळासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जी मैदाने उपलब्ध आहेत त्यांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूसह विद्यार्थ्यांना मोबाइलवरील गेम खेळावे लागत आहेत. शहरात दरवर्षी वेगवेगळ्या निमित्ताने …
Read More »आवाहनाला प्रतिसाद “मराठी सन्मान यात्रे”ला मदतीचा हात
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने सीमाभागात काढण्यात येणाऱ्या “मराठी सन्मान यात्रे”ची सुरुवात येत्या प्रजासत्ताकदिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथून सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने लोकवर्गणीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते, याला प्रतिसाद म्हणून धर्मवीर संभाजी महाराज युवक मंडळ गाडे …
Read More »स्तवननिधीतील पार्श्वनाथ गुरुकुल आश्रमाचा वार्षिकोत्सव, विशाळी यात्रेचे आयोजन
निपाणी (वार्ता) : स्तवननिधी येथील पार्श्वनाथ ब्रह्मचार्याआश्रम गुरुकुल आश्रमाचा ८७ वा वार्षिक उत्सव आणि ब्रम्हनाथ विशाळी अमावस्या यात्रा शनिवारी (१७) आणि रविवारी(ता.१८) रोजी होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली. वार्षिकोत्सव कार्यक्रमात जिनरत्न रोटे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारभ, बालविकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी …
Read More »निपाणीत १६ रोजी निघणार स्वामी समर्थ पालखीची भव्य मिरवणूक
संयोजन कमिटीची माहिती; दर्शनासाठी यंदा जादा एक दिवस निपाणी (वार्ता) : अक्कलकोट स्वामी समर्थ पादुकांचे शुक्रवारी (ता. १६) रोजी निपाणीत आगमन होणार आहे. यावेळी त्यानिमित्त मध्यंतरी खंडीत झालेली पालखी मिरवणूक यंदा होणार आहे. याशिवाय एक दिवस दर्शनासाठी जादा मिळणार आहे. त्याचा निपाणी व परिसरातील स्वामी समर्थ भक्तांनी लाभ घ्यावा …
Read More »गळतगा येथे रेणुका यात्रेनिमित्त आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उदघाटन
निपाणी (वार्ता) : गळतगा (ता. निपाणी) येथील ग्रामदैवत श्री रेणुकादेवी व श्री सरसव्वादेवी गादी यल्लम्मा यात्रेनिमित्त गळतगा व्हॉलीबॉल संघ व ग्रामस्थांच्यावतीने भव्य शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन मंगळवारी (ता.१३) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बोरगाव येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस समीतीचे …
Read More »मरगाळे व गीरी बेमुदत उपोषण : रोडचा फेर सर्वे करण्याचे आदेश
खानापूर : आज दुपारी कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. घाडी साहेबांनी तहसिलदार व एडीएलआर यांना खानापूर शहरातील रोडचा फेर सर्वे करण्याचे निवेदन दिले आणि संध्याकाळी लगेच तहसिलदार यांनी मोजणीचे आदेश दिले व एडीएलआर यांनी उद्या सकाळी ९.३० वाजता खानापूर शिवस्मारक चौक ते जांबोटी सर्कल पर्यंतचा सर्वे करण्यासाठी नोटीस काढल्या. शेवटी …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी
बेळगाव : सोमवार दिनांक १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. युवा समितीचे समाजमाध्यम प्रमुख साईनाथ शिरोडकर यांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि चिटणीस प्रतीक पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बोलताना प्रतीक पाटील म्हणाले राजमाता जिजाऊ …
Read More »दिग्गजांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी पक्षाला ऊर्जा
सहकाररत्न उत्तम पाटील; समरजितसिंह निंबाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून यरनाळ मधील समरसिंह निंबाळकर हे आमच्या संपर्कात होते. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) पक्षाला ऊर्जा मिळाली आहे. निंबाळकर यांना आपल्या पक्षामध्ये उत्तम प्रकारचे पद त्यांना देण्यात येईल. याशिवाय डोंगराळ भागात …
Read More »हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सच्चिन बसप्पा द्यामण्णी (वय ३६) या कामगाराचा मृत्यू झाला. मृत सच्चिन हा हुक्केरी तालुक्यातील अम्मिनभावी गावाचा रहिवासी असून तो रोजंदारीवर काम करत होता. कारखान्यातील क्रशिंग बेल्टवर चुन्याचे काम सुरू …
Read More »शहाणपण शिकवणाऱ्या वृद्ध वडिलांनाच मुलाने चाकूने मारले
बेळगाव : शहाणपण शिकवणाऱ्या वृद्ध वडिलांवरच मुलाने चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात घडली. मुलांना खेळू देण्याच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलामध्ये भांडण झाले आणि यादरम्यान मुलाने वडिलांवर चाकूने चाकूने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बसैया एनगीमठ (६२) यांना तातडीने बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta