अक्कोळ ग्रामपंचायतीचा उपक्रम : सायंकाळी दोन तास अभ्यास करणार विद्यार्थी निपाणी (वार्ता) : सध्याच्या डिजिटल व्यसनाधीनतेला आळा घालून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी निपाणी तालुक्यातील अक्कोळ गावाने एक आदर्शवत आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. गावातील सर्व घरांमध्ये दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत टीव्ही व मोबाईल वापर …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे 18 पासून बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक वाचनालय, बेळगाव यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 18 ते मंगळवार दि. 20 जानेवारी 2026 या कालावधीत सलग तीन दिवस दररोज सायंकाळी 5:30 वाजता ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व नामवंत संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मरणार्थ बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेचे यंदाचे हे 51 …
Read More »बेळगाव जिल्हा क्रीडाभारती बैठक उत्साहात
बेळगाव : गुडशेडरोड येथील विमल फाउंडेशनच्या सभागृहात बेळगाव जिल्हा क्रीडाभारती संघटनेची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यसचिव अशोक शिंत्रे, विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, राघवेंद्र कागवाड उपस्थित होते. प्रारंभी कर्नाटक उत्तरप्रांत सहसचिव विश्वास पवार यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर किरण जाधव व अशोक शिंत्रे यांनी आगामी 13, …
Read More »मराठी भाषेचा प्रचार- प्रसार करण्यासाठी मराठी भाषा युवक मंडळांना महाराष्ट्र सरकारकडून अर्थसाहाय्य
बेळगाव : मराठी भाषेचा प्रचार प्रसार करणाऱ्या महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर परंतु देशांतर्गत मान्यता प्राप्त मराठी भाषा युवक मंडळांना अर्थसाहाय्य करणे हा उपक्रम राज्य मराठी विकास संस्थेमार्फत सन २०२४ पासून राबविण्यात येत आहे. शासनामार्फत शासन निर्णय क्र. संकिर्ण २०२३/प्र.क्र.२७/भाषा ३, दि. १३ जुलै, २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासननिर्णयातील अटी-शर्तीना अनुसरुन …
Read More »गर्लगुंजी- बेळगाव बससेवा पुन्हा सुरू; शाळा, कॉलेज मुलांचा आणि कामगारांचा प्रश्न सुटला
खानापूर : बेळगाव येथे सकाळी 8 च्या वेळेत असणाऱ्या शाळा कॉलेज आणि कामगार लोकांना बसच्या गैरसोयीमुळे अडचण निर्माण झाली होती. यापूर्वी गर्लगुंजी गावाची बस व्यवस्था खानापूर आणि बेळगाव येथे जाणाऱ्या येणाऱ्या बसेस सुरळीत होत्या. नंतर बेळगाव येथे सकाळी जाणारी बस तोपिनकट्टीपर्यंत जाऊ लागली, त्यामुळे कामगार वर्ग विद्यार्थी याना वेळेत …
Read More »चांगल्या कामामुळे मतदार पुन्हा निवडून देतील
सहकाररत्न उत्तम पाटील; अक्कोळमध्ये विविध विकास कामांचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना टीकाटिप्पणी ही होत असते. त्याकडे फारसे लक्ष न देता गावच्या विकासासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. अक्कोळ ग्रामपंचायतीने विविध नवनवीन उपक्रम राबविण्यासह कौतुकास्पद कामगिरी करत गावचा विकास साधला आहे. निष्क्रिय व्यक्तीवर टीका होत नसून …
Read More »अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. तालुक्याच्या उत्तर भागासह पूर्व भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तालुक्याच्या इतर भागात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. अगसगे, हंदिगनूर, चलवेनट्टी, केदनूर, मण्णिकेरी या …
Read More »देशनूर गावात वाल्मिकी भवन बांधकामातून दोन गटात हाणामारी
बेलगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील देशनूर गावात वाल्मिकी भवन बांधकामातून दोन गटात संघर्ष होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. लोकांनी घरात घुसून गोंधळ घातल्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहेत आणि ते पाहणाऱ्यांना धक्कादायक आहे. लोकांनी वाल्मिकी भवन बांधकामाला विरोध केल्यानंतर ही घटना घडली. गटाने आलेल्या काही लोकांनी …
Read More »चव्हाट गल्लीत बालाजी मंदिराचा चौकट उभारणीचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
बेळगाव : चव्हाट गल्लीतील पौराणिक बालाजी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येत आहे. लाखो रुपये खर्चून या मंदिराची उभारणी करण्यात येत असून, बुधवारी सकाळी 11 वाजता मंदिराचा चौकट उभारणीचा कार्यक्रम विधिवत पुजनासह नुकताच पार पडला. पी. बी. रोड येथील मुख्य प्रवेशद्वारासह गाभाऱ्याची चौकट भव्य मिरवणुकीने आणण्यात आली. प्रारंभी चव्हाट गल्ली हद्दीतून …
Read More »२२ ते ३१ जानेवारीदरम्यान राज्य विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन
मंत्रिमंडळाचा निर्णय; मनरेगा नामांतरावर होणार वादळी चर्चा बंगळुर : राज्य सरकारने चालू वर्षातील पहिले विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन याच महिन्याच्या २२ ते ३१ जानेवारीदरम्यान घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत कायदा व संसदीय कामकाज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta