उचगाव : विठ्ठल भक्तीच्या ओढीने वारकरी दरवर्षीच्या उत्कट भावनेने पंढरीची वारी करतात त्याच भावनेने उचगाव येथे उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी रसिक, वारकरी, आवर्जून येतात त्यांच्या स्वागतासाठी उचगाव नगरी सज्ज झाली असून साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. गावात उत्साहाचे वातावरण असून उचगावच्या मध्यवर्ती …
Read More »हळदी-कुंकूच्या निमित्ताने महिला शक्तीचा गौरव; मण्णूरमध्ये उद्या सौभाग्य व सन्मान सोहळा…
बेळगाव : मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर व श्री आर. एम. चौगुले, मण्णूर यांच्या सौजन्याने उद्या रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अनन्या फार्महाऊस, मण्णूर येथे पारंपरिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सौभाग्य, स्नेह आणि सामाजिक ऐक्याला समर्पित असलेला हा कार्यक्रम मण्णूरच्या सांस्कृतिक जीवनात …
Read More »बेळगाव जिल्हा नूतन पोलीस प्रमुख के. रामराजन यांचा रयत संघटनेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : बेळगांव येथील जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांची बेंगलोर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून के. रामराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त दोन्ही पोलीस प्रमुखांचा कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन …
Read More »अल्पवयीन मुलीचे अपहरण करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न
बेळगाव : अथणी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीला बेंगळुरूमध्ये अथणी पोलिसांनी अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. शाहील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शाहीलने आपल्या एका नातेवाईकाच्या मुलीमार्फत कॉलेज मध्ये असलेल्या अल्पवयीन …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!
खानापूर : 1956 भाषांवर प्रांतरचना करताना मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलन छेडण्यात आले होते, या मध्ये महाराष्ट्र मुंबईसह सीमाभागात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती देऊन हौतात्म्य पत्करले होते, त्या पैकीच खानापूरचे हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने स्टेशन रोड हुतात्मा स्मारक …
Read More »कंग्राळी खुर्द येथे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या पहिल्या हुतात्म्यांना बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कंग्राळी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले. कंग्राळी गावचे सुपुत्र हुतात्मा मारुती बेन्नाळकर आणि हुतात्मा बाळू निलजकर यांच्या स्मृतीस वंदन करून अभिवादन करण्यात आली. या कार्यक्रमात कमल मन्नोळकर, मनोहर हुंदरे, पियूष हावळ, आर. के. पाटील, …
Read More »व्यर्थ न हो बलिदान; १७ जानेवारी हुतात्मा दिन; संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना आज अभिवादन!
मुंबई, बेळगाव, कारवार, बिदर, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी १९५५ साल च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई मराठी भाषिकांनी तीव्र आंदोलन केले यात १०५ जणांना हौतात्म्य आले तरीदेखील तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी फाझल आली आयोगाच्या शिफारशी स्वीकारून १६ जानेवारी १९५६ रोजी नभोवाणी वरून विदर्भासह महाराष्ट्र, गुजरात तर मुंबई केंद्रशासित केली …
Read More »१७ जानेवारी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; युवा समितीच्या वतीने आवाहन
बेळगाव : १७ जानेवारी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसी मान्य करत तत्कालीन केंद्र सरकारने बेळगावसह मराठी बहुल प्रदेश कर्नाटकात डांबल्याची घोषणा केली आणि सीमाभागात उद्रेक उसळला. १७ जानेवारी १९५६ रोजी रस्त्यावर …
Read More »हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे कणकुंबी भागात जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी आज शुक्रवार दि. १६ रोजी …
Read More »चैनीसाठी आदमापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या बेळगाव मधील दोघांना अटक
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि आदमापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या बेळगाव येथील दोन चोरट्यांना निपाणी पोलिसांनी अटक केली. सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१) व जोतिबा यल्लाप्पा धामणीकर (वय २३) रा. दोघेही अगसगा, ता, बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. ही कारवाई विशेष गस्त पथकाने केली. चोरट्याकडून १ लाख, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta