मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती बंगळूर।: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि मेकेदाटू जलाशय आणि कळसा -भांडूरी प्रकल्पांसाठी तातडीने मंजूरी देण्याबरोबरच अल्पकालीन कृषी कर्ज मर्यादा निश्चित करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची विनंती केली. आज दिल्लीतील संसदेच्या संकुलात झालेल्या बैठकीत सिद्धरामय्या …
Read More »महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे बोलले जात आहे. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र …
Read More »शिवशाही बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी ठार
गोंदिया : शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घडली. या घटनेत २० ते २५ प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी …
Read More »बेळगाव शहर आणि तालुका म. ए. समितीची संयुक्त बैठक रविवारी
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंदिर कार्यालय खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीत कर्नाटक सरकारच्या बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनासंदर्भात चर्चा होणार असून …
Read More »वक्फ भूसंपादनाविरोधात बेळगावात 1 डिसेंबर रोजी जनजागृती आंदोलन
बेळगाव : वक्फ भूसंपादनाविरोधात भारतीय जनता पक्ष राज्यभर लढा देत असून येत्या 1 डिसेंबरला बेळगावात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील अनेक भाजप नेते सहभागी होणार आहेत. या आंदोलनात बसनागौडा पाटील-यत्नाळ, प्रताप सिंह, सी. एम. सिद्धेश, अरविंद लिंबावळी, कुमार बंगारप्पा, बी. पी. हरीश, एन. आर. संतोष …
Read More »फेसबुकवर प्रेम… गुपचूप लग्न; महिला सामाजिक कार्यकर्त्यांची फसवणूक
बेळगाव : बेळगावातील एक सामाजिक कार्यकर्त्या त्यांची फेसबुकवर एका शिपायाची ओळख झाली. प्रेमात पडले आणि गुपचूप लग्न केले. आता त्याने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत शिपायाच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्या बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अन्यायाविरोधात त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. पण त्यांना न्याय मिळाला नाही. याबाबत सविस्तर …
Read More »…म्हणे समिती नेत्यांना हद्दपार करा; समितीविरोधात कन्नड संघटनांचे आंदोलन
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा घेण्यास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी बेळगावात कन्नड समर्थक संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याला परवानगी मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, कोणत्याही कारणास्तव समितीला महामेळाव्यासाठी परवानगी देऊ नये, …
Read More »महामेळावा आयोजित केल्यास समितीवर कारवाई : एडीजीपी एच. हितेंद्र
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला विरोध करून महामेळावा आयोजित केल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीवर कारवाई केली जाईल, असा इशारा एडीजीपी एच. हितेंद्र यांनी दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील सुवर्णसौधला भेट देऊन पोलीस विभागाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने …
Read More »विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच जगाचा खरा आधारवट! : प. पू. अरुणानंद तीर्थ स्वामी
निपाणी : विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच या जगाचा खरा आधारवट आहे. राष्ट्रपुरुष आणि भारतमाता यांच्याप्रती हिंदू तरुण- तरुणींनी श्रीराम भक्त हनुमंतांप्रमाणे अंतरात उत्कट भावभक्ती जागवल्यास तिचा जागर मनात निश्चितपणे अनुभव करता येईल. या उत्कट भक्तीची शक्ती उरात जागवून भारतमातेच्या रक्षणास, सेवेस पात्र होऊया, तसेच कार्तिकी दिपउत्सवचे भारतीय भारतीय संस्कृतीमधील …
Read More »मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रिपदावर दावा
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थितीत होते. या बैठकीत मुख्यमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta