नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होऊन 57 मजूर अडकले आहेत. त्यापैकी 16 मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे. उत्तराखंड इथल्या चमोलीजवळच्या माणा गावाजवळ ही दुर्घटना घडली. चमोली ब्रदीनाथ हायवेवर अनेक मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक ग्लेशियरचा मोठा तुकडा कोसळला. त्यामुळे हिमस्खलन होऊन अनेक मजूर खाली दबले गेले. यावेळी …
Read More »पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी
पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला. बलात्कारानंतर हा आरोपी जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अखेर सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला गुणाट या गावातून मध्यरात्री अटक केली. यानंतर आरोपीला आज …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून गौरी चौगुले या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.सर सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिल्पा गर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. …
Read More »“त्या” गुन्ह्यात शुभम शेळके यांना जामीन
बेळगाव : रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मारिहाळ बाळेकुंद्री दरम्यान बस कंडक्टर व युवक, युवतीमध्ये तिकीटावरून भांडण झाले होते, याला कंडक्टरने आपला तरुणीशी झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणातुन वाचण्यासाठी मराठी – कन्नड भाषिक वादाची फोडणी दिली, त्यामुळे दोन्ही राज्या दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले, याच दरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती …
Read More »बालवीर विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन असा दुहेरी कार्यक्रम संपन्न
बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये मराठी भाषा दिन व विज्ञान दिन असा दुहेरी कार्यक्रम संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संयोजक श्री. शंकर चौगुले होते. प्रारंभी इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले. त्यानंतर प्रमुख अतिथी धनश्री सांगावकर यांनी डॉ. सी. …
Read More »सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी निर्माण केली प्रोजेक्ट हेल्मेटची जागृती
बेळगाव : सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथील. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी आपल्या भागातील प्रोजेक्ट हेल्मेट मोहीम राबविण्यात आली आहे. नुकताच पोलीस प्रशासनाने प्रोजेक्ट हेल्मेट सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी कायम ट्रॅफिक विभागला सहकार्य दिले आहे, प्रसाद चौगुले यांनी कायम वाहतूक नियंत्रणात मदत करतात. अनेकदा वाहतूक …
Read More »खानापूर समितीच्या वतीने सीमा सत्याग्रही कै. पुंडलिक मामा चव्हाण, कै. श्रीमती अन्नपूर्णा चव्हाण यांची शोकसभा उद्या
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा सत्याग्रही कै. पुंडलिक मामा चव्हाण तसेच कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी कै. श्रीमती अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण यांची शोकसभा शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण …
Read More »संजीवीनी वृद्धांना आधार मासिक रेशन सपोर्ट योजना सलग दोन वर्षानंतरही सुरूच
बेळगाव : संजीवीनी वृद्धांना आधार या संकल्पनेतून दरमहा गरीब गरजू वृद्धांना देण्यात येणाऱ्या रेशन किट वितरणाला दोन वर्षे पूर्ण झाली असून प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेच्या अगोदर गरजू लाभार्थींच्या घरपोच ही सेवा उपलब्ध करून दिली असल्याचे चेअरमन मदन बामणे यांनी सांगितले. समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा आले पण त्यातील …
Read More »हॉटेल्समध्ये प्लास्टिक वापरावर बंदी : मंत्री दिनेश गुंडूराव
आदेशाची तातडीने अंमलबजावणी बंगळूर : राज्यातील हॉटेल्स, फूड आउटलेट्स आणि रस्त्यालगतच्या नाश्त्याच्या स्टॉल्समध्ये प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी घालण्यात येईल, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. ते म्हणाले की, बंगळुरसह राज्यातील काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये प्लास्टिक शीटचा वापर होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत आणि या सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि …
Read More »बिजगर्णीत श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न
बिजगर्णी….. ग्रामपंचायत बिजगर्णी व नरसिंग गुरुनाथ पाटील महाविद्यालय तुडये यांच्या संयुक्त विद्यमाने गेले सहा दिवस सुरू असलेले राष्ट्रिय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले. यासाठी विशेष बिजगर्णी ग्रामपंचायतकडून सहकार्य लाभले असून रेखा नाईक, मनोहर बेळगावकर, वसंत अष्टेकर, यल्लापा बेळगावकर, श्रीरंग भास्कर, ऍड. नामदेव मोरे, पीडीओ रविकांत, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta