ठाणे : सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्ताने पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि करण्यासाठी आपल्या हातांना बळ देऊ पाहणारया पत्रकार, साहित्यिक, कलावंत, खेळाडू यांच्या अनेक पत्रकार संघ, संस्था, संघटना, महापालिका आणि …
Read More »चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सावंत भोसले तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील
चंदगड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदासाठी संतोष सावंत भोसले (संपादक -चंदगड टाईम्स) तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील (संपादक -सत्यघटना) यांची सन २०२६-२०२७ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण व पत्रकार दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमानंतर …
Read More »ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या सृष्टी जाधवची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी
बेळगाव व गोव्यातील काता – कुमिते स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश बेळगाव : ए.व्ही. कराटे ॲकॅडमीची उदयोन्मुख खेळाडू व समाजसेविका सौ. माधुरी जाधव (पाटील) यांची कन्या कु. सृष्टी स्वप्नील जाधव हिने राष्ट्रीय व आंतरराज्यीय कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. दि. २१ डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित …
Read More »कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाला बॉम्बची धमकी
गदग, बागलकोट, म्हैसूर जिल्हा न्यायालयांनाही धमकीचे ई-मेल बंगळूर ; मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात आणि गदग, बागलकोट येथील जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल मिळाल्याने घबराट पसरली. धमक्यांनंतर, उच्च न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला आणि न्यायालयीन कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. धारवाडमधील पी. बी. रोडवरील न्यायालयीन संकुलात तातडीने सुरक्षा …
Read More »दीर्घावधी झालो, आता पूर्णावधी मुख्यमंत्रीपदाची आशा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या
हायकमांडवर विश्वास व्यक्त बंगळूर : राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहू, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात सत्तावाटपाचा मुद्दा अद्यापही “बूंदीखालील निखारा”सारखा असतानाच, सिद्धरामय्या यांनी आज म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना, “पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा …
Read More »इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी प्रकरणी एकास अटक; 4.49 लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ॲमेझॉनसह विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ॲमेझॉन कंपनीचा अधिकृत वितरक म्हणून काम करणारा प्रवीण पद्मराज तडसद (वय 29, रा. जमखंडी, जि. बागलकोट) याने 14 जून 2025 ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत बेळगाव ऑटो नगर परिसरातून …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आयोजित ‘सामान्यज्ञान स्पर्धा–२०२६’ विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने आज मंगळावर दिनांक ६ जानेवारी रोजी मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे भव्य सामान्यज्ञान स्पर्धा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेला ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन मराठा मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. श्री. रमेश पावले यांच्या …
Read More »व्यवस्थेला प्रश्न विचारल्याशिवाय समाजाची प्रगती अशक्य
रवींद्र खैरे; निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन निपाणी (वार्ता) : पत्रकार हे समाज आणि मन घडविणारे अभियंते आहेत. आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध लिखाण करून त्याला वाचा फोडून न्याय देण्याचे काम सुरू आहे. सध्याच्या ‘एआय’ युगातही पत्रकारितेची गरज आहे. पत्रकारच जगाला तारू शकतो. व्यवस्थेला प्रश्न विचारल्याशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे, …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक गुरुवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3-30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 17 जानेवारी हुतात्मा दिन संदर्भात चर्चा होणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती …
Read More »पत्रकार समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात : माजी आम. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांचे प्रतिपादन
बेळगाव : विविध प्रश्नांवर लेखणी द्वारे आवाज उठवणे,सामाजिक कार्याला योग्य न्याय आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य पत्रकार अखंडितपणे करत असतात, असे प्रतिपादन माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी बोलताना केले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो.बेळगावातही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta