बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवारी जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी गुंफले “माझा नाट्यप्रवास” या विषयावर बोलताना त्यांनी आपल्या हायस्कूल जीवनात शिवाजी महाराजांच्या जीवनातील अफजलखानाचा वध याप्रसंगापासून नाट्य क्षेत्रातील पदार्पण कसे झाले तेव्हापासून अनेक नाटकात त्यांच्या भूमिका कशा …
Read More »गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उद्या शाळांना सुट्टी
बेळगाव : गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना दि. 21 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Read More »कोलकत्याच्या ‘निर्भया’ला मिळाला न्याय; नराधमाला जन्मठेपेची शिक्षा
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने आज (20 जानेवारी) कोलकाता आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की, हे दुर्मिळ प्रकरण नाही, त्यामुळे …
Read More »भगतसिंग हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा उत्साहात
बेळगाव : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजे. वाचनामुळे ज्ञानात भर पडते. ज्ञान ही एका दिवसात मिळण्याची शक्ती नाही. त्यासाठी दैनंदिन जीवनात वर्तमानपत्रे, चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबरी याचे वाचन केले पाहिजे. सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडी आपल्याला समजतात, दृष्टिकोनाचा विस्तार होतो. त्यामुळे आपण निबंध, इतर विषयावर चांगले लेखन करू …
Read More »कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ संपन्न
बेळगाव : कॅपिटल ही संस्था अर्थकारणाशी निगडित असून आपल्या दैनंदिन कामकाजाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. संस्था गेली सतरा वर्षे सातत्याने मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन यशस्वीपणे करीत असून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गाला त्यांच्या शंकांचे निरसन …
Read More »हलशीवाडी युवा स्पोर्ट्सच्यावतीने 25 जानेवारी रोजी भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
खानापूर : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने 25 जानेवारी रोजी भव्य हाफपीच सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा क्रिकेट संघानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असून हाफपीच क्रिकेट स्पर्धेतील …
Read More »खडेबाजार पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक
बेळगाव : बेळगाव खडेबाजार पोलिसांनी खतरनाक दुचाकी चोराला अटक केली असून अबुबकर सिकंदर सनदी (वय २२) रुक्मिणी नगर जनता प्लॉट नववा क्रॉस नवाना सध्या रा. श्रीनगर गार्डन जवळ झोपडपट्टीत असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून बेळगावच्या विविध भागातून चोरीला गेलेल्या एकूण रु. 3.45,000 किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या …
Read More »दूधगंगा नदीत भल्या मोठ्या मगरींचे दर्शन
चिककोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरालगत दूधगंगा नदी पात्रात दोन महाकाय मगर तसेच मगरीची पिल्ले आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या जुलै आणि ऑगस्टमध्ये वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांना पूर आला होता. दिवसाढवळ्या नदीकाठी मगरी दिसू लागल्या. एकसंबा शहरातील शेतकरी विश्वनाथ कागे म्हणाले की, एकसंबा शहरातील दूधगंगा …
Read More »महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा ‘उदय’?
संजय राऊतांचा गौप्यस्फोट मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मविआच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत. ‘एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा ‘उदय’ पुढे येईल’ असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणले, ‘एकनाथ शिंदे, अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न’ असे …
Read More »जीवन संघर्ष फाउंडेशनतर्फे 25 रोजी राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन
बेळगाव : 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जीवन संघर्ष फाउंडेशन बेळगाव व एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन यांच्यातर्फे येत्या शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन बेळगाव -2025 चे आयोजन करण्यात आले आहे. कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे हे संमेलन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta