वाहतूक वळविली सेवा रस्त्यावरून; खरी कॉर्नर जवळ भुयारी मार्गाची मागणी निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे जोरदारपणे सुरू झाले आहे. सध्या शहराबाहेरील खरी कॉर्नर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून घरे, दुकाने आणि व्यापारी संकुलाचे बांधकाम पाडले जात आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे कोंडी …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, …
Read More »श्री मलप्रभा साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस दारू विक्रीवर बंदी
बेळगाव : श्री मलप्रभा सहकारी साखर कारखाना नियमित एम. के. हुबळीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवार दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी, होस काद्रोळी आणि खानापूर तालुक्यातील इटगी गावाच्या व्याप्तीतील दारू दुकाने व …
Read More »सरपंच चषक मोदगे येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत
दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ ते रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली आहे. तरी हौशी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, कर्नाटक बैलगाडा मालकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती. पुढील प्रमाणे बक्षीसे अशी …
Read More »येळ्ळूर परिसरात जातीय जनगणतीला सुरुवात; सतीश पाटील यांनी दिली सकल मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल माहिती
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या वतीने 22 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर दरम्यान जातीय शैक्षणिक सामाजिक जनगणना सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांना या जनगणतीची जबाबदारी देण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथेही जनगणती सुरू करण्यात आली. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी गणतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना सकल मराठा समाजाच्या …
Read More »अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकणी प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथील कुडची पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला बेळगाव जिल्हा पॉक्सो न्यायालयाने जन्मठेपेसह फाशीची शिक्षा सुनावली आहे. सहा वर्षांच्या सुनावणीनंतर हा महत्त्वपूर्ण न्याय मिळाला आहे. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी रायबाग पोलिस ठाण्यात ८ वर्षीय मृत बालिका बेपत्ता असल्याची …
Read More »सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणास वेग देण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश
बंगळुरू : राज्यभर सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण सुरू झालं असून, प्रारंभी काही तांत्रिक अडचणींमुळे या कामात विलंब झाला. आता त्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या असून, सर्वेक्षणाच्या गतीस चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृष्णा येथील व्हिडीओ कॉन्फरन्समधून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. १.४३ कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण हे ऑक्टोबर ७ पर्यंत …
Read More »अनिल गुरुनाथ अंबरोळे यांची आयबीबीएफच्या सदस्यपदी नियुक्ती
बेळगाव : मागील 34 वर्षांपासून शरीरसौष्ठव पट्टू, शरीरसौष्ठव राष्ट्रीय पंच व सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेले अनिल गुरुनाथ अंबरोळे यांना नुकतेच आयबीबीएफचे सचिव सुरेश कदम यांनी आयबीबीएफचे सदस्यपद प्रमाणपत्र सुपूर्द केले. अनिल अंबरोळे यांना हे सदस्यपद मिळाले ही एक बेळगांवच्या शरीरसौष्ठव क्षेत्राला मिळालेली नवसंजीवनी आहे. 1989 ते 90 या …
Read More »सर्वेक्षण कर्तव्यास उपस्थित न रहाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई : एच. के. पाटील
बंगळूर : कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण कामात नियुक्त केलेले अधिकारी किंवा कर्मचारी सर्वेक्षण कामाला उपस्थित न राहिल्यास आणि त्यांची कर्तव्ये पार न पाडल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे कायदा, न्याय, मानवाधिकार, संसदीय व्यवहार आणि कायदे आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. …
Read More »डॉ. आंबेडकर वाचनालय हस्तांतरणसह सुविधांसाठी प्रयत्नशील
नगराध्यक्षा सोनल कोठडीया; निपाणी नगरपालिकेती बैठकीत निर्णय निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. आंबेडकर विचार मंच व विविध संघटनेच्या वतीने सात वर्षांपूर्वी आंदोलन करून मिळवलेले वाचनालय केवळ तांत्रिक अडचणीमुळे आजतागायत रखडलेले होते. ते पूर्ण करून सुसज्ज ग्रंथालय निर्माण करू असे आश्वासन नगराध्यक्षक्षा सोनल कोठाडीया यांनी दिले. येथील नगरपालिकेमधील दिवंगत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta