Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

महात्मा बसेश्वर सौहार्द संस्थेतर्फे लोकमान्य टिळक जयंती, आषाढी एकादशी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे लोकमान्य टिळक जयंती आणि आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. सी. बी. कुरबेट्टी, अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर, सिद्धेश्वर स्वामी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विठोबा-रखुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अध्यक्ष किशोर बाली …

Read More »

कर्नाटकात युवकांमधील एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे

    बेंगळुरू : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार देशातील एचआयव्ही बाधितांच्या संख्येत कर्नाटकाचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यात विशेषतः युवकांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांची एचआयव्ही तपासणी, समुपदेशन आणि जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

घराच्या उंबरठ्यावरच सोनसाखळीवर डल्ला; प्रसंगावधानामुळे अर्धे गंठण वाचले

  बेळगाव : शहरात साखळीचोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असून, गावावरून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी रात्री टिळकवाडीतील हिंदूनगर परिसरात घडली. महिलेने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संपूर्ण गंठण चोरट्यांच्या हाती न लागता त्यातील काही भाग वाचला. माहितीनुसार, जयश्री (पूर्ण नाव उपलब्ध नाही) …

Read More »

निपाणी परिसरात दमदार पावसामुळे सोयाबीनसह ऊस पिकाला बूस्टर डोस

  निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरात आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली होती. पाऊस वेळेत न झाल्याने खरीप हंगाम हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण दोन दिवसापासून झालेल्या पावसाने सोयाबीन, ऊसासह भाजीपाला पिकांना बूस्टर डोस मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. कोमेजलेली पिके आता बहरत आहेत. यावर्षी …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुक असलेल्यांनी एसआयआर प्रक्रियेत सक्रिय सहभाग दाखवा; खानापूर तालुका काँग्रेसच्या वतीने आवाहन

  खानापूर : जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. आवाहनात म्हटले आहे की, इच्छुक उमेदवारांनी आपल्या-आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराची SIR प्रक्रिया …

Read More »

काँग्रेस अध्यक्षपद निवड प्रक्रियेत पुन्हा वाद; बेळगाव काँग्रेस कार्यालयात शाब्दिक चकमक

  बेळगाव : महानगर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान बेळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी पुन्हा गटबाजी उफाळून आली. विविध गटांच्या नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) नियुक्त निरीक्षकांकडून महानगर काँग्रेस अध्यक्षपदासाठी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची …

Read More »

बुरशीच्या प्रादुर्भावामुळे मिरची पीक धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत

  निपाणी (वार्ता) : उशिरा आलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिपमुळे मिरची पिकावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे हिरवेगार दिसणारे मिरची पीक पिवळे पडत असून हंगाम धोक्यात आला आहे. पिकांवरील हा बुरशीजन्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.परिणामी या …

Read More »

दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट न लावल्याने रयत संघटनेतर्फे विविध अधिकाऱ्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणीपासून जवळच असलेल्या बेनाडी येथील समुदाय भावना पासून येणारे गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याची विल्हेवाट मुख्य गटारीत न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन …

Read More »

बिजगर्णी हायस्कूलच्या मैदानावर झोनल‌ माध्यमिक शालेय स्पर्धांचे आयोजन

        बिजगर्णी : पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूल क्रीडांगणावर बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार ३१ जुलै रोजी सकाळी 9 वाजता संस्था उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या स्पर्धांचे उद्घाटन बाळू देसूरकर यांच्या हस्ते …

Read More »

विद्याभारती राज्य अथेलिटिक स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचे खेळाडू रवाना

  बेळगाव : कलबुर्गी येथील श्री चंद्रशेखर क्रीडांगण मैदानावर गुलबर्गा विद्याभारती आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा शाळेचे खेळाडू रवाना झाले आहेत. 29 ते 31 जुलै दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय अथेलटिक स्पर्धेसाठी संत शाळेचे खेळाडू प्रशिक्षक शिवकुमार सुतार, स्वाती घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू समीक्षा खन्नुरकर, निधीशा दळवी, मेघा …

Read More »