बेळगाव : शहरातील ऑटो रिक्षा सेवा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व ऑटो रिक्षा पुढील 15 दिवसांच्या आत अनिवार्यपणे मीटरनुसार चालविण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात …
Read More »कर्नाटकात 7 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह; सरकारची तातडीची पावले
बेंगळुरू : कर्नाटकमधील 18 ते 25 वर्षे वयोगटातील तब्बल 7 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी एचआयव्ही (HIV) बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानंतर राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून उच्च शिक्षण संस्थांमध्ये एचआयव्ही चाचणी आणि समुपदेशन मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक …
Read More »पावसामुळे चिखलातून विद्यार्थी, शिक्षकांचा प्रवास
भीमनगर भागातील परिस्थिती; म्युनिसिपल हायस्कूल मधील विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहराबाहेरील भीमनगर परिसरात असलेल्या म्युनिसिपल हायस्कूल आणि प्राथमिक शाळेच्या परिसरातील सततच्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यातून ये -जा करताना विद्यार्थी आणि शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय गढूळ पाणी साठल्याने विद्यार्थ्यांच्या …
Read More »निपाणीत पोलीस भरती परीक्षेसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांकडून पाहणी
निपाणी (वार्ता) : राज्य शासनातर्फे रविवारी (ता.२ ऑगस्टला) पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी निपाणीला भेट देऊन परीक्षा केंद्रांची पाहणी केली. शहरात तीन केंद्रांवर ही परीक्षा होणार असून कोल्हापूर वेसवरील केएलई महाविद्यालय, शिंत्रे कॉलनीतील व्हीएसएम जी. आ. बागेवाडी महाविद्यालय आणि जत्राट …
Read More »पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची विविध गणेश मूर्तीशाळांना भेट
विसर्जन मिरवणुकीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पोलीस आयुक्तांची ‘ॲक्शन प्लॅन’ मोहीम बेळगाव : गणेशोत्सवा दरम्यान विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी वेळेत दूर व्हाव्यात आणि मिरवणुकीचा कालावधी कमी व्हावा, या उद्देशाने बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे अत्यंत सक्रिय झाले आहेत. काल, मंगळवार दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी …
Read More »लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर; पेपरफुटीप्रकरणी कडक शिक्षेची तरतूद
नवी दिल्ली : नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मांडलेले परीक्षा सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. दीर्घ चर्चेनंतर आवाजी मतदानाने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी पोलिस कारवाईसंदर्भात …
Read More »पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून मुमेवाडीतील महिला शेतकऱ्यांचा विषमुक्त सोयाबीन उत्पादनाचा निर्धार
मुमेवाडी : दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध गावे घडविण्याच्या उद्देशाने अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाचा सकारात्मक परिणाम आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे दिसून येत आहे. येथील जय किसान महिला शेतकरी गटातील महिलांनी यंदा विषमुक्त सोयाबीन उत्पादनाचा निर्धार केला आहे. पाणी फाउंडेशनच्या टीमने मुमेवाडी …
Read More »बेळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! राकसकोप जलाशय अखेर ओव्हरफ्लो
पाणीपुरवठा सुरळीत होण्याची आशा बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव शहराची तहान भागवणारा राकसकोप जलाशय अखेर बुधवारी ओव्हरफ्लो झाला. यामुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात दूर होण्याची चिन्हे असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे राकसकोप जलाशयाची पाणीपातळी चिंताजनकरीत्या घटली होती. जलाशयाने तळ गाठल्याने …
Read More »एकाच वेळी सुरू असलेल्या पडताळणी मोहिमांमुळे नागरिकांचा गोंधळ; फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
बेळगाव : राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी सध्या जिल्हाभर वेगाने सुरू आहे. बीपीएल रेशन कार्ड ई-केवायसी, विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) आणि गृहज्योती योजनेची पुनर्पडताळणी या तिन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि कोणती प्रक्रिया …
Read More »श्रीराम कॉलनीत वेश्याव्यवसायावर एपीएमसी पोलिसांचा छापा; दोघांवर गुन्हा, महिलेची सुटका
बेळगाव : शहरातील श्रीराम कॉलनी, न्यू वैभव नगर परिसरातील एका भाड्याच्या घरावर एपीएमसी पोलिसांनी छापा टाकून सुरू असलेला कथित वेश्याव्यवसाय उधळून लावला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल रामू बडकंबी (रा. अथणी) आणि शबाना अब्दुल रहमान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta