
खानापूर : नुकत्याच पार पडलेल्या खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थीनीना सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. तर विद्यार्थ्यांनी सुद्दा विविध गटात क्रमांक पटकाविले आहेत.
विजेत्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे
मुली – देवयानी हेब्बाळकर 100 मि धावणे, 200 मि धावणे व 110 अडथळा प्रथम’ कु- विनया मिसाळ गोळा फेक प्रथम थाळी फेक द्वितीय कु- नमीता शिवठणकर गोळा फेक द्वितीय कु- विजया मिसाळ भाला फेक द्वितीय कु-श्रेया सावंत 3 कि चालणे प्रथम कु- वर्षा मोरे 3 चालणे द्वितीय कु- विद्या मोरे 800 मि धावणे प्रथम व 1500 मि धावणे द्वितीय कु – रोशनी चव्हाण 3000 मि धावणे प्रथम कु श्रावणी कदम 3000 मि धावणे द्वितीय कु- श्रृतिकक्षा पाटील तिहेरी उडी प्रथम व लांब उडी तृतीय कु – अनविता धबाले 400 मि धावणे प्रथम कु- श्रद्धा गावडा 400 मि धावणे द्वितीय कु- भारता पाटील 1500 मि धावणे प्रथम कु- अपूर्वा 1500 मि धावणे द्वितीय 4x 100 मि रिले प्रथम, 4×400 मि रिले प्रथम, खो-खो प्रथम, कबड्डी द्वितीय हाँली बॉल द्वितीय मुले- कुमार – अभिनंदन देवलतकर 100 मि धावणे प्रथम व 110 अडथळी तृतीय कु- मंथन पाटील 1500 मि धावणे प्रथम, थाळी फेक प्रथम व गोळा फेक तृतीय कु- आदित्य मिसाळ 3000 मि धावणे तृतीय, कु – वासुदेव मयेकर 1500 मि धावणे द्वितीय कु – महादेव पाटील 5 कि मि चालणे प्रभम कु – समर्थ सुळकर 5 कि चालते द्वितीय, 4×100 रिले प्रथम ‘ हाँली बॉल प्रथम खो- खो द्वितीय,14 वर्षांखालील मुले – 100 मि धावणे कु- देवराज पाटील प्रथम व राम कुलम द्वितीय, 200 मि धावणे- कु देवराज पाटील प्रथम व राम कुलम द्वितीय, 400 मि धावणे – ज्ञानेश्वर शिवठणकर प्रथम व श्रीराम गावडा तृतीय 600 मि धावणे – साईश सुतार प्रथम व अथर्व पाटील द्वितीय, गोळा फेक-ज्ञानेश्वर शिवठणकर प्रथम व राम कुलम द्वितीय, थाळी फेक- ज्ञानेश्वर शिवठणकर, प्रथम, कबड्डी प्रथम हाँली बाँल प्रथम व 4×100 रिले प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर, मुख्याद्यापक जे.एम. पाटील, क्रीडा शिक्षक किरण पाटील तसेच सहशिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Belgaum Varta Belgaum Varta