Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

गौरी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम; नंदन मक्कळधामातील मुलांना मायेचा आधार

  बेळगाव : समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या गौरी महिला मंडळाने एड्सबाधित मुलांचे संगोपन करणाऱ्या नंदन मक्कळधाम येथे भेट देत संवेदनशीलतेचा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श घालून दिला. आश्रमातील मुलांशी मनमोकळा संवाद साधत महिला मंडळाच्या सदस्यांनी त्यांना मायेचा स्पर्श, आपुलकी आणि आत्मीयतेची अनुभूती दिली. केवळ वस्तूंचे वाटप …

Read More »

देशसेवेसाठी तरुणांनी सदैव सज्ज राहावे : निवृत्त सुभेदार बाबासाहेब मालगावे

  शिवानंद महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा कागवाड : “भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा म्हणून कारगिल विजय दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस आपल्याला त्या शूर जवानांच्या बलिदानाची आठवण करून देतो, ज्यांनी हसत-हसत मातृभूमीसाठी प्राणार्पण केले. कारगिल युद्धात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. अन्न नव्हते, झोप नव्हती, वातावरणही अनुकूल नव्हते; …

Read More »

बीपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची सूचना : पाच वर्षे पूर्ण झाल्यास ई-केवायसी पुन्हा बंधनकारक

  शुल्क मागितल्यास तक्रार करा बेळगाव : अपात्र बीपीएल शिधापत्रिकांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, प्रत्येक पाच वर्षांनी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ज्या बीपीएल शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसीला सप्टेंबर २०२६ पर्यंत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी तातडीने पुन्हा ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन …

Read More »

‘चला खेळूया मंगळागौर 2026’ द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सव 8 व 9 ऑगस्टला

  बेळगाव : महिलांमधील पारंपरिक संस्कृती, कला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सखी ग्रुप, बेळगाव यांच्या वतीने ‘चला खेळूया मंगळागौर 2026’ या द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 8 व 9 ऑगस्ट 2026 रोजी गुजरात भवन, शास्त्रीनगर, बेळगाव येथे उत्साहात पार पडणार आहे. महोत्सवात महिलांसाठी पारंपरिक मंगळागौर …

Read More »

अखिल भारतीय बेरड‌ बेडर रामोशी समाज‌ विकास परिषद नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी शिवाजी मंडले यांची निवड

  पुणे : येथील समाज‌विकास परिषदेच्या निगडी मधील मध्यवर्ती कार्यालयात सर्व साधारण सभा शिवाजीराव मंडले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी ॲड. संतोष शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कॅप्टन अर्जुन लिंगले यांनी या समाज‌ विकास परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम घेऊन समाजातील युवकांना प्रेरणा …

Read More »

निपाणी येथे भीषण अपघातात एक जण ठार; मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी

  निपाणी ( वार्ता) : निपाणी – मुरगूड रोडवर देवचंद महाविद्यालयानजीक सावंतवाडी मुंबईला जाताना निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर मुलगा व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजी प्रभाकर शिंदे (वय ३३) असे मृताचे नाव आहे. तर पत्नी निता शिवाजी …

Read More »

अध्यक्षपदाच्या निवडीवरून बेळगाव काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

  शहराध्यक्ष निवडीसाठी सुरू असलेल्या मतमतांतर बैठकीत वाद; पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली बेळगाव : कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या जिल्हा व शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना, बेळगाव शहर काँग्रेस कार्यालयात अध्यक्षपदाच्या निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. संगोळी रायण्णा चौकातील काँग्रेस कार्यालयात एआयसीसीचे निरीक्षक मनोज चव्हाण यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष …

Read More »

बोरगाव विद्यासागर शैक्षणिक संस्थेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील विद्यासागर शैक्षणिक संस्था, श्री विद्यासागर कन्नड आणि इंग्रजी माध्यम प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, श्री विद्यासागर एज्युकेशन कॉलेज (बी.एड.), श्री विद्यासागर आयटीआय कॉलेज आणि संजय फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे आषाढी एकादशी साजरी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहर रिक्षा असोसिएशनतर्फे रिक्षा स्टँडवर प्रथमच श्री विठ्ठल-मुर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. वारकरी परंपरेचे जतन करणारे रिक्षा असोसिएशनमधील वारकरी रिक्षाचालक सुरेश खाडे, प्रविण पोवार आणि अशोक मोरे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थीत रिक्षा …

Read More »

श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांची नगरपालिकेत गांभीर्याने पुण्यतिथी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका नगरपालिकेतर्फे निपाणी संस्थांचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे -निपाणकर यांची पुण्यतिथी गांभीर्याने झाली. प्रारंभी निपाणी नगरपालिकेतील अभियंते विवेक जोशी यांनी निपाणकर राजघराण्याचे विद्यमान राजसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर, विजयराजे निपाणकर यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. विवेक जोशी यांच्या शुभहस्ते श्रीमंत सिद्धूजीराजे निपाणकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात …

Read More »