अलतगा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अलतगा येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पालखी-दिंडी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली. बालवारकऱ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून हरिनामाच्या गजरात गावातून भक्तिमय दिंडी काढली. दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची आकर्षक पालखी सजविण्यात आली होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात शिवाजी चौक व मंदिर परिसरातून दिंडीची …
Read More »कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ; माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, मात्र जनतेच्या सेवेसाठी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले. रविवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सिद्धरामय्या यांनी …
Read More »माळमारुती पोलिसांकडून ४६ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत; CEIR पोर्टलचा प्रभावी वापर
बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तब्बल ४६ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात माळमारुती पोलिसांना यश आले आहे. केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (Central Equipment Identity Register – CEIR) पोर्टलच्या माध्यमातून ही यशस्वी कारवाई करण्यात आली. माळमारुती पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपले मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल …
Read More »अंकुरम इंग्लिश मिडीयम शाळेत आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रस्त्यावरील अंकुरम इंग्लिश मिडीयम शाळेत प्राचार्या सौ. चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त मुलांच्या पालखी दिंडी सोहळ्यासह माऊली अश्वाचार रिंगण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन झाले. त्यानंतर टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पालखी दिंडीला …
Read More »म. ए. युवा समितीतर्फे इदलहोंड आणि गणेबैल शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप; मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार
खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकवणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी युवा समितीच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. या उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक २५ जुलै रोजी इदलहोंड आणि गणेबैल मराठी …
Read More »निपाणी येथील मराठा मंडळातर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा
निपाणी (वार्ता) : निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आषाढी एकादशी निमित्त भव्य व भक्तिमय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या दिंडीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. दिंडीचे प्रमुख आकर्षण असलेल्या …
Read More »जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा
निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे आपल्या दैनंदिन जीवनातील ताण तणाव विसरून विठ्ठल नामाच्या गजरात भक्ती भावाने एकरूप होतात. तिथे सारे भेदभाव गळून पडतात. संत ज्ञानेश्वर सावता माळी सोपान देव चोखामेळा तुकाराम अशा संतांच्या साहित्यातून समाजाला नव संजीवनी प्राप्त होते, असे मत डॉ. श्रीपती रायमाने यांनी …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.त्या निमित्त दिंडी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. के.जी. ते इयत्ता दुसरी अभंग आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा, तिसरी ते पाचवी उपवास पदार्थ स्पर्धा, सहावी ते आठवी संतांविषयी कथा कथन स्पर्धा, इयत्ता …
Read More »कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण
शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल विजय दिन आणि निपाणीतील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय सुगते यांच्या सुविद्य पत्नी व गायिका आरती संजय सुगते यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले व संचालिका अपूर्वा चौगुले यांच्या संकल्पनेतून येथील नेसरीकर प्लॉटमध्ये वृक्षारोपण …
Read More »शिक्षकांचा नेता म्हणून दत्तात्रय सावंत यांची लोकप्रियता : सीमाकवी रवींद्र पाटील
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात सदिच्छा भेट; कुद्रेमानी ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार पंढरपूर : आषाढी एकादशी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आलेल्या पुणे विभागाचे मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी त्यांच्या स्वगृही सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुद्रेमानी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta