नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत धर्माच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाचा पर्दाफाश झाला आहे. एका आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी आश्रमातील अवैध प्रकार उघडकीस आणले आहेत. वसंत कुंज परिसरातील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या बाबावर महिलांशी गैरवर्तन, छेडछाडीचे आरोप करण्यात आले आहेत. १७ …
Read More »जातनिहाय सर्वेक्षणाबाबत सकल मराठा समाजाची वडगाव भागात जनजागृती
बेळगाव : सध्या सुरू असलेल्या जातनिहाय सामाजिक सर्वेक्षणात मराठा समाजाने कशा पद्धतीने नोंद करावी या संदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागाची बैठक ज्ञानेश्वर मंदिरात पार पडली. बैठकीला मराठा समाजातील विविध नेते मंडळींनी मार्गदर्शन करत जनगणतीत मराठा समाजाने धर्म हिंदू, जात मराठा, उपजात कुणबी, आणि मातृभाषा …
Read More »जातनिहाय जनगणना सर्वेक्षणासाठी दिव्यांग शिक्षकांचा नकार
बेळगाव : जात आणि सामाजिक सर्वेक्षणाच्या कामातून आपल्याला वगळण्याची मागणी करत बेळगावातील दिव्यांग शिक्षकांनी आज तहसील कार्यालयावर धरणे दिले. सर्वेक्षणासाठी नेमल्यामुळे त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, सरकारने तात्काळ लक्ष घालून त्यांना यातून सूट द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. आपल्या वेदनांना वाचा फोडताना एका …
Read More »अपघातातील जखमीला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत
बेळगाव : टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवर झालेल्या रस्त्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस वेळेत सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली आहे. मंगळवारी 23 रोजी रात्री 10 वाजता बेळगाव शहरातल्या काँग्रेस रोड, टिळकवाडी येथील अरुण थिएटरसमोर मोठा अपघात झाला चारचाकी वाहनाची दुचाकीशी धडक होऊन दुचाकीवरील मागील प्रवासी गंभीर …
Read More »खानापूर तालुक्यात प्री-पेड मीटर योजनेची सुरुवात; तालुक्यातील पहिले प्री-पेड मीटर नवरात्र उत्सव मंडळाला
खानापूर : खानापूर हेस्कॉम उपविभागात आजपासून प्री-पेड मीटर योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील पहिले प्री-पेड मीटर अर्बन बँक चौक येथे नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या श्री दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाला तात्पुरत्या वीज जोडणीसाठी बसविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश वीजपुरवठा पारदर्शक आणि अखंडित ठेवण्याचा असून, मोबाईलप्रमाणे रिचार्ज पद्धतीने वीज वापरण्याची ही नवी …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे विकेंद्रीकरणाला बळ देण्याचे काम : चन्नराज हट्टीहोळी
बेळगाव : ग्रामीण भागातील लोकांना प्रशासनाच्या अधिक जवळ आणण्यासाठी आणि मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकाराने विकेंद्रीकरणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि पहिल्या टप्प्याला बळ मिळत आहे, असे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी म्हटले. ते बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेडिगेरी गावामध्ये नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनानंतर बोलत होते. या कार्यक्रमात …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत हजर रहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार …
Read More »बेळगावचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सुधाकर शानभाग यांचे निधन
बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सुधाकर शानभाग यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. सुधाकर शानभाग यांचे वार्धक्याने निधन झाले. शानभाग हे बेळगाव कॉलेज रोडवरील सन्मान हॉटेलचे मालक होते. अलिकडेपर्यंत ते हॉटेलचे प्रमुख होते. दुपारी १ वाजता सदाशिवनगर रुद्रभूमी येथे अंत्यसंस्कार केला जाणार आहे. सुधाकर शानभाग यांच्या निधनाबद्दल …
Read More »जातीय जनगणनेला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी तहकूब; पुढील सुनावणी आज
बंगळूर : राज्य सरकारच्या जातीय जनगणनेला आव्हान दिलेलेल्या जनहित याचिकेची (पीआयएल) सुनावणी आज (ता. २३) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. जातीय जनगणनेला आव्हान देणाऱ्या ब्राहण महासभा वक्कलिग संघाचे वरिष्ठ वकील सुब्बारेड्डी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीश विभु बक्रू आणि न्यायमूर्ती सी. एम. जोशी यांच्या खंडपीठासमोर झाली. …
Read More »विश्व विख्यात दसरा महोत्सवाचे शानदार उद्घाटन
बानू मुश्ताक यांनी चामुंडी देवीला वाहिली पुष्पांजली बंगळूर : जगभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करणारा आणि राज्याची कला, संस्कृती, वारसा आणि इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या जगप्रसिद्ध दसरा महोत्सवाला आज अधिकृतपणे चालना देण्यात आली. यासह, म्हैसूर या सांस्कृतिक शहरात ११ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका बानू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta