Monday , September 21 2026
Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट बेळगांव जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

Spread the love

 

बेळगाव : बेळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बेळगांव येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, प्रचलित जिल्हा प्रभारी दुर्गेश मेत्री, सचिव महांतेश कोळूचे, जोतिबा पाटील, वकील वैभव कुट्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *