Monday , September 21 2026
Breaking News

जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव शहरातील आंबेडकर उद्यान येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी आमदार आसिफ (राजू) सेठ, महापौर प्रीती कामकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर, वरिष्ठ अधिकारी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *