Monday , September 21 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवराज पाटील, उमेश पाटील, सुहास हुद्दार, श्रीकांत कदम, सुहास चौगुले आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *