Monday , September 21 2026
Breaking News

पायोनियर बॅंकेतर्फे महामानवाला अभिवादन

Spread the love

 

बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बॅंकेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली.
व्हाईस चेअरमन सुवर्णा शहापूरकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी संचालक रणजीत चव्हाण पाटील, शिवराज पाटील, गजानन पाटील, गजानन ठोकणेकर, जानेश्वर सायनेकर, सीईओ अनिता मूल्या व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *