Monday , September 21 2026
Breaking News

गार्डन ग्रुपतर्फे सुरेंद्र जाधव यांचा सत्कार

Spread the love

 

शहापूर : कर्नाटक सरकारचे माजी युवजन व क्रीडा अधिकारी तसेच शहापूरचे सुरेंद्र जाधव यांचा ८५ व्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व संयोजक परशराम घाडी, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अनिल मुचंडी, प्रकाश किल्लेकर, एअरफोर्स अधिकारी परशराम चव्हाण, हेमंत भोसले, बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी सदानंद काकतीकर, एएसआय महादेव शिंदे, सराफ व्यावसायिक दीपक पाटणकर, डॉ. उत्तम पाटील, केएसआरटीसीचे पर्यवेक्षक जयंत कांबळे, भरमाजी पाटील तसेच मोहन खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जाधव यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *