Monday , September 21 2026
Breaking News

सकल मराठा समाज बेळगावतर्फे श्री शिवजयंती भक्तीभावात

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील सकल मराठा समाजातर्फे आज रविवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

श्री शिवजयंती निमित्त सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देव महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमास मनोहर हलगेकर, राजन जाधव, प्रज्ञा शिंदे, राजू बिर्जे, पार्थ अनिल पाटील आदींसह सकल मराठा समाज बेळगावचे पदाधिकारी आणि शिवभक्त बहुसंख्येने उपस्थिती होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *