Monday , September 21 2026
Breaking News

इस्कॉनमध्ये अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 17 मे ते 15 जून या कालावधीत इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात रोज सायंकाळी 7 ते 8.50 वाजेपर्यंत चौराग्रगण्य अष्टकमचे पठण, दीपदान होणार असून रोज भगवद्गीतेतील 15 व्या अध्यायाचे पठण त्यानंतर भजन व कीर्तन होईल भक्तांनी उपस्थित राहून कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *