Monday , September 21 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बुधवारी

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील दावा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भावी काळात घेण्यात येणारे कार्यक्रम याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *