Sunday , July 26 2026
Breaking News

समितीचे ज्येष्ठ नेते अर्जुनराव नागोजी गोरल यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी जिल्हा परीषद सदस्य श्री. अर्जुनराव नागोजी गोरल( वय 77) वर्षे यांचे शोचनीय निधन गुरुवार दिनांक 21-5-2026 रोजी दुपारी 2-30 वा. झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कर्ते चिरंजीव, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

अंत्यविधी उद्या शुक्रवार तारीख 22 रोजी सकाळी 10:00 वाजता मंगाई नगर येथील त्यांच्या पोल्ट्री फार्म जवळ होणार आहे. त्यांच्या निधनाने सीमाभागावर शोककळा पसरली आहे. समिती कार्यकर्त्यातून हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *