Monday , September 21 2026
Breaking News

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सभासद व कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे सायंकाळी ठीक 5.00 वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पुढील काळात घेण्यात येणाऱ्या मोर्चा आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री निवासस्थानासमोरील धरणे याबाबत विचार विनिमय होणार आहे. या बैठकीला सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष श्री. बी. ओ. येतोजी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *