Tuesday , August 18 2026
Breaking News

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने उद्या रोजी सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

Spread the love

 

बेळगाव : शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एम. ए., एम. कॉम., बी.ए., बी.कॉम., एम.बी.ए., तसेच ऑनलाईन एम.बी.ए., ऑनलाईन एम. कॉम., ऑनलाईन एम.एस्सी. (गणित) या अभ्यासक्रमाबरोबरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमा विषयी बेळगाव येथे प्रवेश माहितीपर शिबिर गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी सकाळी 10-30 वाजता या शिबिराचे आयोजन ओरिएंटल इंग्लिश मेडियम स्कूल जवळील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव जवळ) येथे आयोजित करण्यात आले आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *