Sunday , September 20 2026
Breaking News

कोरे गल्ली पंच मंडळ व महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली कोरे गल्ली पंच मंडळ संस्था आणि महाराष्ट्र्र एकीकरण समिती कोरे गल्ली, रामलिंगवडी शहापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील १० वी आणि १२ वी (पीयूसी) गुणवंत
विध्यर्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी कोरे गल्ली पंच मंडळाचे सोमनाथ कुंडेकर अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख व्यक्ते म. ए. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सुरेश बोकडे, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे हे व्यासपिठावर होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्वागत शिवाजी हवळानाचे यांनी केले, तर कार्यक्रमास पंच सागर हवळानाचे, पंच कल्लापा हंडे, गजानन शहापूरकर, राजकुमार बोकडे, रणजित हवळानाचे, अभिजीत मजुकर, रवी जाधव, महेश टांकसाळी, श्रीकांत जाधव,.विजय ढम, शिवाजी उचगावकर, परशराम कातकर, चंद्रकांत मजुकर, राजेश जाधव, दीपक गौंडाडकर, महेश पाटील, पालकवर्ग, म. ए. समिती कार्यकर्ते कार्यक्रमास उस्थित होते. प्रमुख वक्ते शुभम शेळके, सोमनाथ कुंडेकर, प्रकाश शिरोळकर, धनंजय पाटील, सागर हवळानाचे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर सुधीर नेसरीकर यांनी आभार मांडले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *