Monday , September 21 2026
Breaking News

कै. राजाबाई राठोड यांच्या निधनाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शोक

Spread the love

 

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती, बिदर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. रामराव राठोड यांच्या धर्मपत्नी सौ. राजाबाई रामराव राठोड यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि. २१ सप्टेंबर २०२६) दुपारी २ वाजता निधन झाले.

सौ. राजाबाई राठोड यांच्या निधनाने राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले असून, राठोड परिवाराच्या दुःखात समिती सहभागी असल्याचे म्हटले आहे.

सौ. राजाबाई राठोड यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि राठोड परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी भावना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी संदीप पाटील यांची ‘बेळगावचा राजा’ला सदिच्छा भेट

Spread the love  बेळगाव : उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चव्हाट गल्ली येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *