Monday , October 5 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे तर कार्याध्यक्षपदी शिवराज पाटील यांची फेरनिवड

Spread the love

 

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे तर कार्याध्यक्षपदी शिवराज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.
शहापूर येथील मेलगे गल्लीतील मंडळाच्या वास्तूत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते 2026 ते 2031 या पाच वर्षासाठी नूतन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष के. एल. मजूकर, सरचिटणीस संग्राम गोडसे, सहचिटणीस राजू पावले, खजिनदार प्रकाश गडकरी, कार्यकारिणी सभासद रघुनाथ बांडगी, सुरेन्द्र जाधव, ईश्वर लगाडे (वधू -वर मंडळ प्रमुख), दत्तात्रय जाधव, शितल वेसणे, महेश जुवेकर, प्रा. नीता पाटील (महिला विभाग प्रमुख), विनोद आंबेवाडकर व उमेश पाटील.

About Belgaum Varta

Check Also

मटका जुगार अड्ड्यावर काकती पोलिसांचा छापा; एक ताब्यात

Spread the love  बेळगाव : अवैधरीत्या मटका जुगार चालविणाऱ्या अड्ड्यावर काकती पोलिसांनी छापा टाकून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *