बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगाव सन् २०२४ सालाच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे
अध्यक्ष : दीपक अर्जुनराव दळवी
उपाध्यक्ष : बाळाराम पाटील, रमेश पावले, प्रकाश शंकरराव पाटील (मार्केट यार्ड), महादेव पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, महेश जुवेकर, रमाकांत कोंडुसकर, गणेश दड्डीकर, व्यंकटेश शहापूरकर, शुभम शेळके, लक्ष्मण होनगेकर
कार्यवाह : मदन बामणे, माजी नगरसेवक विजय पाटील, विश्वनाथ सूर्यवंशी
उपकार्यवाह : मोहन कारेकर, भाऊ शहापूरकर, जयंत वरपे, दिगंबर पवार, शिवाजी हंगिरकर.
खजिनदार : प्रकाश मरगाळे.
हिशोब तपासणीस : राजू मरवे, सुनिल आनंदाचे.
जनसंपर्क प्रमुख : विकास कलघटगी, शिवराज पाटील.
स्पर्धा प्रमुख : अनंत देशपांडे (माजी नगरसेवक), रणजित चव्हाण-पाटील (माजी नगरसेवक) संजय बाळेकुंद्री, गजानन पाटील (माजी नगरसेवक), राजू मोरे, विवेक कुद्रे, सागर मुतकेकर, बाबू कोले, अनिल अमरोळे, गजानन घुग्रेटकर, गोपाळ हंडे, राजू ओऊळकर, मनोहर पाटील, श्रीकांत मांडेकर, सुनिल देसुरकर, अनंत मुतगेकर, विजय चौगुले, अमृत भाकोजी, प्रभाकर पाटील, शिवाजी हंडे, रवी मालशेट, महेंद्र माने, सुनिल मुरकुटे, विनोद आंबेवाडीकर, मेघन लंगरकांडे, अॅड. शंकर पाटील, संदीप मुतगेकर, रणजित हावळाण्णाचे, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम
नियंत्रण मंडळ
नागेंद्र हैबत्ती (माजी महापौर), मालोजी अष्टेकर (माजी महापौर), गोविंदराव राऊत (माजी महापौर), सुरेश मुळीक (माजी नगरसेवक), ईश्वर मुचंडी, सुभाष ओऊळकर, प्रशांत बर्डे, रायमन वाझ, प्रकाश कालकुंद्रीकर, रतन पंडित, तुकाराम मुतगेकर, बाळासाहेब काकतकर, परशराम माळी, शिवाजी सुंठकर, विजय मोरे, प्रकाश शिरोळकर, दत्ता जाधव, भाऊ मेणसे, गोपाळ सांबरेकर, बाबुराव कुट्रे, दीपक हळदणकर, राम भिंगुर्डे, मंगेश देसाई, राजू पिंगट, सागर गजानन पाटील, अनिल धामणेकर, सचिन पाटील, संजय पाटील, महेश मुतगेकर, राजू देसाई, मोतेश बारदेशकर, बाळू जाधव, सागर पुजारी, सुधीर मोरे, अमित मोरे, श्रीधर खन्नुकर, प्रमोद पवार, विलास कंग्राळकर, सुरेश खन्नुकर, धनंजय पाटील, संभाजी सावंत, अभिषेक मुळीक, पुंडलिक मोरे, गजानन नावगेकर, अमर यळ्ळूरकर, प्रविण जाधव, लक्ष्मणराव मेणसे, नागेश झंगरुचे, राजेंद्र पवार, नारायण पाटील, अनंत जांगळे, बंडू केरवाडकर, प्रविण तेजम, विवेक पाटील, प्रतिक लगाडे, राजू अष्टेकर, हिरालाल चव्हाण, रमाकांत कोंडुसकर, मोहन कंग्राळकर, प्रभाकर अष्टेकर, परशराम बामणे, संजय शिंदे, शाम कुडुचकर, मारुती सप्ले, भाऊ पाटील, एस. जी. देसाई सर, संतोष कृष्णाचे, सचिन केळवेकर, किशोर मराठे, विशाल गौंडाडकर, अभिजीत मजुकर, सागर नारायण पाटील, अश्वजीत चौधरी, रोहन लंगरकांडे.