Monday , September 21 2026
Breaking News

भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार
जगदीश शेट्टर यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हा निवडणूक
अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी मंत्री रमेश
जारकीहोळी, खासदार मंगला अंगडी, माजी आमदार अनिल बेनके
आणि विधान परिषद सदस्य हणमंत निराणी उपस्थित होते.

शुक्रवारपासून नामांकन पत्र अर्थात उमेदवारी अर्ज
दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र शनिवार व
रविवारी सरकारी सुट्टी असल्याने आज सोमवारपासून उमेदवारी
अर्ज भरण्याच्या कामास वेग येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *