Monday , September 21 2026
Breaking News

काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा अर्ज दाखल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सोमवारी (दि. 15) उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे सादर केला.
यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री आमदार लक्ष्मण सवदी, आमदार अशोक पट्टण, आमदार महांतेश कौजलगी, आमदार असिफ (राजू) शेठ, राजू कागे,
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, प्रकाश हुक्केरी, युवराज कदम, बागण्णा नरोटी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *