आमदार गणेश हुक्केरी यांची उपस्थिती : जलजीवन योजनेच्या कामासाठी २ कोटी मंजूर निपाणी (वार्ता) : रामपूर येथील बस स्थानकापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या सुमारे ६०० मीटर मार्गाच्या डांबरीकरणासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार मोश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, सदर रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान …
Read More »…म्हणे महाराष्ट्राच्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही
बोम्मईना साक्षात्कार, एकही गाव गमविणार नसल्याचा पुनरुच्चार बंगळूर : महाराष्ट्राने २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही असे सांगून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले की, यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा दावा कायम ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राची ही मागणी …
Read More »खानापूर समितीच्या बैठकीत बोम्मई यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष सीमा सत्याग्रही श्री. शंकरराव पाटील होते. यावेळी प्रास्ताविक समिती नेते प्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध करण्यात आला. २०१२ मध्ये पाणी टंचाईला कंटाळून जत्तमधील …
Read More »डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नातून शिवाजीनगर खानापूर येथे बस स्थानक
खानापूर : शिवाजीनगर खानापूर येथे बस स्थानकाचे उद्घाटन भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी काही शालेय विद्यार्थिनींनी डॉ. सोनाली सरनोबत यांना भेटून शिवजीनगरमध्ये बसस्थानक करण्याची विनंती केली. या भागातून अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयासाठी खानापूर शहराकडे ये-जा करत असतात. त्यासाठी रोज विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर …
Read More »कोगनोळी टोलनाक्याला पोलीस छावणीचे स्वरूप
कोगनोळी : कोल्हापूर मुख्य बस स्थानक येथे शिवसेनेच्या वतीने कर्नाटक महामंडळाच्या बसेस वर जय महाराष्ट्र लिहिण्यात आले या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक मुख्यमंत्री व अन्य नेते मंडळी सीमाप्रश्नावर टिपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागात तणावाचे वातावरण …
Read More »कोगनोळीजवळ दोन लाखाचे अफीम जप्त
धाबाचालक गजाआड : अबकारी खात्याची कारवाई कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी हद्दीतील आरटीओ कार्यालयाजवळ धाब्यातून विक्री होणारे सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 35 किलो अफीम जप्त करण्यात आले. बेळगाव व चिकोडी विभागाच्या अबकारी विभागाने संशयित धाबाचालक गिरधरसिंह किशोरसिंह राजपुरोहित (वय 41) राहणार इस्पुरली सावंतवाडी याला अटक केली. …
Read More »देशाच्या सुरक्षेमध्ये जवानांचे योगदान महत्त्वाचे
युवा नेते उत्तम पाटील : ममदापुर येथे अरिहंत उद्योग समूहकडून योध्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाने क्षेत्रातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी युवकांनी स्वतःला सैन्य दलात समावुन घेणे ही काळाची गरज आहे. योध्यांची सेवा ही देशासाठी अनमोल आहे, असे मत …
Read More »खानापूर नगरपंचायतीचे नुतन चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी पदभार स्विकारला
खानापूर (प्रतिनीधी) : खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने याची बढतीनिमित्त चिकोडी येथे बदली झाली. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर पद रिक्त होताच, त्याच्या जागी विजापूर येथून बढतीनिमित्त खानापूर चीफ ऑफिसर म्हणून आर. के. वटारे यांची वर्णी लागली. लागलीच त्यांनी चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांच्याकडून कामाची सुत्रे हाती घेतली. …
Read More »निपाणीत दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
निपाणी (वार्ता) : तालुका क्षेत्र शिक्षण अधिकारी कार्यालय व क्षेत्र संपनमुल कार्यालय यांच्या वतीने येथील केएलई इंग्लिश स्कूलमध्ये पहिली ते १० वी मधील विकल चेतन दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत मौल्यांकन शिबिर झाले. त्यामध्ये निपाणी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेमधील सुमारे १५६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील …
Read More »डॉ. श्रीपती रायमाने यांना अत्योत्तम एन एस एस अधिकारी पुरस्कार प्रदान
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील राणी चन्नमा विद्यापीठाच्याअंतर्गत येणाऱ्या बेळगाव येथील केएलई संस्थेच्या निपाणी येथील जी. आय. बागेवाडी महाविद्याल एनएसएस विभागास डॉ. एस. एम. रायमाने यांना अत्योत्तम विभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अत्योत्तम एन एस एस स्वयंसेवक पुरस्कार शशिधर गुरव यांना देण्यात आला. 2021 व 22 या वर्षासाठी राणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta