हुबळी : हुबळीची दंगल ही पूर्वनियोजित दंगल आहे. एआयएमआयएम असो किंवा इतर संघटनांवर पोलीस कारवाई करत आहेत. केवळ भावना भडकल्याने घडलेली ही घटना नाही. मंदिरांवर, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. जे कोण याला जबाबदार आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही, असे भाजपचे अध्यक्ष नलिनकुमार कटिल यांनी सांगितले. कटिल …
Read More »संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य : रमेश कत्ती
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर औषध व्यापारी संघटनेने हुक्केरी येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोफत औषधे देऊन शिबिराला हातभर लावण्याचे कार्य केले आहे. संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. हुक्केरी शासकीय रुग्णालयातर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात संकेश्वर औषध …
Read More »संकेश्वरात मराठा वधू-वर मेळाव्याला “मास्क’ बंधनकारक….
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात प्रथमच येथील रुक्मिणी गार्डनमध्ये येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजता भव्य मराठा वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे आयोजन शुभकार्य वधुवर सुचक केंद्र, न्यायनिवाडा लोकनेता फौंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. वधुवर महामेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांना मास्क बंधनकारक राहणार आहे. …
Read More »आमटे येथे छ. शिवाजी महाराज स्मारकाचे काॅलम भरणी संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : आमटे (ता. खानापूर) येथे नविन बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचा काॅलम भरणी कार्यक्रम रविवारी दि. २४ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जांबोटी विभाग माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक महादेव गावकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील, भाजपचे नेते माजी आमदार …
Read More »कमतनूर वेसची डागडुजी कधी?
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील कमतनूर वेसची डागडुजी कधी करणार असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. संकेश्वरातील आदिलशाही इतिहासाची आठवण करुन देणाऱ्या कमानी लूप्त पावल्या आहेत. संकेश्वरातील दोन वेसींचे महत्व कायम स्वरुपी टिकवून ठेवण्याचे कार्य केले जात आहे. संकेश्वरातील प्रमुख कमतनूर वेसीचा ढाचा निखळून पडण्याच्या स्थितीत दिसतो आहे. कमतनूर वेसीवर संकेश्वरचे …
Read More »बेळगांव खुल्या स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी रोलर स्केटिंगपटूंचे यश
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव रोलर स्केटिंग अकॅडमी व एस.के. इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड कल्चर अकॅडमी यांच्यावतीने नुकतेच बेळगाव येथे पार पडलेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटरनी इनलाईन व क्वाड स्केटिंग 500 मी. स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेत आराध्या भमानगोल, श्रेयांश पांडे, जिया काझी, आरोही …
Read More »खानापूर सरकारी दवाखान्यात महाआरोग्य शिबिरात १४ स्टॅालचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात सोमवारी दि. २५ रोजी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात होते. या शिबीरात १४ स्टाॅलचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी महाआरोग्य शिबिराचे उदघाटन आमदार अंजली निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर तहसीदार प्रविण जैन, डॉ. एम. व्ही. …
Read More »हत्तरवाटमधील महिलेने जन्मले तिळे!
निपाणीतील पाटील नर्सिंग होममध्ये प्रसूती : डॉ. साईनाथ पाटील यांची माहिती निपाणी (वार्ता) : आतापर्यंत बहुतांश महिलांनी तिळ्यांना जन्म दिला आहे. पण त्यापैकी काही मोजकीच अर्भके जगत असल्याच्या घटना सर्वांनी पाहिल्या आहेत. पण निपाणी येथील कित्तूर चन्नम्मा चौकात शेजारील पाटील नर्सिंग होममध्ये एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला असून बालके व …
Read More »बेनाडीच्या अमोल हजारेची मर्चंट नेव्हीमध्ये भरारी!
प्रतिकूल परिस्थितीत मिळवले यश : बेनाडी हायस्कूलचा पहिलाच विद्यार्थी निपाणी : जीवनात जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. हे बेनाडीच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अमोल अण्णासाहेब हजारे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबात ध्येय उराशी बाळगून प्रयत्न केल्याने …
Read More »संकेश्वरात दिवंगत महनिय व्यक्तींना 163 रक्तदात्यांची रक्तदानाने श्रध्दांजली…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ दिवंगत डॉ. सचिन मुरगुडे, डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या शिया मुरगुडे, नगरसेवक संजय नष्टी, श्रीमती सुशिला शिवलिंग दड्डीमनी यांचे स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात 163 रक्तदात्यांनी रक्तदान केले. येथील संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन संकेश्वर मेडिकल असोसिएशन, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta