प्राथमिक लघुग्रह शोधण्यात यश : तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (संजय सुर्यवंशी) : नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल एस्ट्रोनोमिकल सर्च कोलॅबरेशन नासा, विपनेट क्लब विज्ञान प्रसार आणि सप्तऋषी विपनेट कॅम्प इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिम व पृथ्वीच्या कक्षेतील ऑब्जेक्ट सर्च कॅम्प 03 ते 28 मे 2021 अखेर झाला. …
Read More »शेतकर्यांच्या कर्ज माफीसह व्यावसायिकांना अनुदान द्या
तिसर्या आघाडीचे तहसीलदारांना निवेदन : कोरोनामुळे मयत कुटुंबियांना भरपाई द्यावी निपाणी (संजय सुर्यवंशी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि इतर छोटे मोठे व्यावसायिक उध्वस्त झाले आहेत. कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय नसून विविध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे आता शेतकर्यांची कर्जमाफी करण्यासह लहान-मोठ्या व्यवसायिकांना …
Read More »कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी
पोलिस बंदोबस्त कायम : आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र व इतर राज्यातून येणार्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. शेजारीच असणार्या महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन शिथील झाला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या वाहनांची संख्या वाढली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर असणार्या …
Read More »कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचा निपाणीत बुडून मृत्यू
100 फूट खोलीतून काढला मृतदेह : कोल्हापूरच्या जीवरक्षकाला पाचारण निपाणी (संजय सूर्यवंशी) : मामाच्या गावी निपाणी येथे आलेल्या कोल्हापूर येथील शाळकरी विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.8) सकाळी उघडकीस आली. रणवीर दिपक सूर्यवंशी (वय 15 रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या …
Read More »निपाणीतील ओढे, नाले प्लॉस्टीकने फुल्ल!
पावसाचे पाणी जाणार कुठे : नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहर परिसरातील ओढे- नाले प्लॉस्टीक, निर्माल्य, जुने कपडे, जुन्या इमारतीची दगड माती अशा टाकावु साहित्याने भरलेली आहेत. पावसाळ्यात पाणी वाहण्यासाठी जागाच नाही. अशावेळी अतिवृष्टीने महापुर आला तर शेती बरोबरच परिसरातील रहिवाशांचेही नुकसान होणार आहे. त्याकडे नगरपालिका …
Read More »पाच दिवसानंतर उघडली किराणा दुकाने
कोरोना नियमांचे पालन करण्याची भूमिका : मास्क, सॅनिटायझर वापरणे आवश्यकच निपाणी : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य शासनाने निर्धारित केलेल्या लॉकडाऊनमध्ये निपाणी तालुक्याचा समावेश केला होता तरीही रुग्णसंख्या वाढतच गेली. अखेर स्थानिक प्रशासनाने निपाणी व परिसरातील किराणा दुकाने सलग पाच दिवस बंद ठेवली होती. त्यानंतर दुकाने सकाळी सहा …
Read More »बँकांमध्ये ग्राहकांच्या गर्दीचा महापूर
सकाळी नऊ वाजल्यापासूनच गर्दी : तीन दिवसानंतर उघडल्या बँका निपाणी : येथील शहरातील बँकेसमोर ग्राहकांची झालेली गर्दी. निपाणी (संजय सूर्यवंशी) : गेल्या महिन्यापासून शहर आणि ग्रामीण भागात रुग्णांनी मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालय, मेडिकल, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. तब्बल पाच दिवसानंतर बँका …
Read More »नागरिक घरात, रस्त्यावर शुकशुकाट
निपाणीत वीकेंडच्या पहिल्या दिवशी सामसूम : बँका, एटीएम बंद निपाणी (संजय सुर्यवंशी) : शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधीतसह मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.4) ते रविवार (ता.6) पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केली होती. त्यामुळे निपाणी सामसूम दिसत नागरिक घरात, रस्त्यावर शुकशुकाट असे चित्र दिसत होते. …
Read More »औद्योगिक वसाहतीतील पॉवरलूम कारखान्याला आग
प्राथमिक अंदाजानुसार ७ कोटींचे नुकसान : शॉर्टसर्किटने आग निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी -जत्राट रोडवर असलेल्या श्रीपेवाडी येथील औद्योगिक वसाहतमधील पॉवरलूम टेक्सटाईल कारखान्याला बुधवारी (ता.2) रात्री उशिरा शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत रमेश चव्हाण बंधूंचा संपूर्ण कारखाना भस्मसात झाला आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 7 कोटींचे नुकसान झाले आहे. …
Read More »कर्नाटकातील निराधारांना महाराष्ट्रातील पोलिसांचा आधार
कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील वृद्ध निराधार बेवारस लोकांच्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय सेवा वृद्धाश्रमास कागल पोलीस ठाण्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत नुकतीच देण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांचा भारतीय सेवा संघ येथील निराधारांना आधार मिळाल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.मत्तीवडे तालुका निपाणी येथील वृद्धाश्रमात सध्या दहा वृद्ध लोक राहत असून त्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta