जांबोटी (ता. खानापूर) : येथील विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयात संगणक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कै. किशोर गणपती जांबोटकर संस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने या संगणक दालनाची उभारणी करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या जांबोटी …
Read More »निपाणीत १४ पासून सीनियर लिजेंडरी लीग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
सिनियर क्रिकेटर्स असोसिएशनतर्फे आयोजन ; अडीच लाख रुपये खर्चाची स्पर्धा निपाणी (वार्ता) : येथील सिनियर क्रिकेटर्स असोसिएशन आणि धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सिनियर लिजेंडरी (४० वर्षावरील) आंतरराज्य लिग टेनिसबॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे बुधवारपासून (ता.१४) करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यात प्रथमच येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर दिवस-रात्र प्रकाश …
Read More »पोलिसांनी विवस्त्र करुन केली मारहाण, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
हुबळी : हुबळी जिल्ह्यात एका भाजपा महिला कार्यकर्त्याला अटक करताना तिचे कपडे फाटल्याचा तसेच तिच्यावर हल्ला झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत एका बसमध्ये पोलीसांच्या गराड्यात एक महिला दिसत आहे. भाजपाची कार्यकर्ता असलेल्या महिलेवर पोलिसांनी हल्ला केला, तिचे कपडे फाडले …
Read More »निपाणीत ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
अडीच लाखांची बक्षिसे : उद्योजक रोहन साळवे फाउंडेशनतर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : स्थानिक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने येथील रोहन साळवे फाउंडेशनतर्फे प्रभाग निहाय आयोजित दिवस -रात्र प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा ११ जानेवारीपर्यंत होणार …
Read More »दरमहा ३५० रक्त पिशव्या संकलन करणार
नववर्षानिमित्त निपाणी रोटरीच्या संकल्प : डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांची माहिती निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यासाठी शहरात केवळ रोटरी क्लबची एकमेव रक्तपेढी आहे. गांधी रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये दररोज सरासरी २० पेक्षा अधिक रक्त पिशव्यांची मागणी आहे. मात्र रक्तदान करण्यासाठी मात्र कुणी पुढे येत नाही किंवा शिबिरासाठीही पुढाकार घेत नाहीत. …
Read More »निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमोल नागराळेंची निवड
उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे; तीनही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे मंगळवारी येथील श्रीपेवाडी रोडवरील व्हीएसएम शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या संयुक्तिमाने पत्रकार दिन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती झाली. यावेळी झालेल्या बैठकीत गतवर्षीच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन यंदा अमोल नगराळे यांची फेरनिवड, उपाध्यक्षपदी …
Read More »बोरगाव आर. के. नगरमध्ये कुपनलिका खुदाईचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील प्रभाग क्रमांक ५ मधील आर.के. नगरमध्ये उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कुपनलिका खुदाईचा प्रारंभ सहकाररत्न उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपस्थित होते. उत्तम पाटील यांनी,नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत विकासकामांना सातत्याने चालना देण्यात येत आहे. जनतेच्या हितासाठी विकासाची कामे …
Read More »श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूलला अरिहंत उद्योग समूहातर्फे १ लाखाचा मदत निधी
निपाणी (वार्ता) : श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूल शिक्षण संस्थेच्या संगणक व कार्यालयीन इमारतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले होते. या दुर्दैवी घटनेवेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी भेट देऊन शाळेस मदतीची जाहीर घोषणा केली होती. त्यानुसार मंगळवारी (ता.६) प्रत्यक्ष वचनपूर्ती करत अरिहंत सभागृहात त्यांच्या हस्ते शाळेच्या संचालक …
Read More »कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाला बॉम्बची धमकी
गदग, बागलकोट, म्हैसूर जिल्हा न्यायालयांनाही धमकीचे ई-मेल बंगळूर ; मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात आणि गदग, बागलकोट येथील जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल मिळाल्याने घबराट पसरली. धमक्यांनंतर, उच्च न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला आणि न्यायालयीन कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. धारवाडमधील पी. बी. रोडवरील न्यायालयीन संकुलात तातडीने सुरक्षा …
Read More »दीर्घावधी झालो, आता पूर्णावधी मुख्यमंत्रीपदाची आशा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या
हायकमांडवर विश्वास व्यक्त बंगळूर : राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहू, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात सत्तावाटपाचा मुद्दा अद्यापही “बूंदीखालील निखारा”सारखा असतानाच, सिद्धरामय्या यांनी आज म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना, “पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta