सुदैवाने जीवित हानी नाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर डिव्हायडरच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबाला ट्रकची धडक बसण्याची घटना मंगळवार तारीख 26 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारा ट्रक येथील कोगनोळी फाट्यावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाच्या …
Read More »….तर सीमावर्ती जिल्ह्यात पुन्हा पाळत
मुख्यमंत्री बोम्मई, नियमांचे पालन करण्याचे आवाहन बंगळूर : देशाच्या विविध भागांमध्ये कोविड- १९ च्या ताज्या चिंता आणि साथीच्या संभाव्य चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या सल्ल्यानुसार राज्याच्या विमानतळांवर आणि सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये खबरदारी आणि पाळत ठेवण्याचे उपाय पुन्हा सुरू केले जातील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सूचित …
Read More »श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर राजवाड्यात देव बोलवण्याचा कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये सौंदत्ती येथे रेणुका देवीचा जग, महादेवाची कावड श्रीशैल आंध्र प्रदेश इथून व श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे निपाणकर यांच्या मानाची काठी व पालखी, जोतिबाची मानाची काठी जाऊन आल्यावर सर्व देव-देवतांना एकत्र बोलवायचा कार्यक्रम राजवाडामध्ये झाला. त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची
युवा नेते उत्तम पाटील : आर. ए. पाटील पब्लिक शाळेचे स्नेहसंमेलन निपाणी (वार्ता) : कोरोना नंतरच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे मुलांच्या जडणघडणीत मोठा बदल दिसून येत आहे. मोबाईल अति वापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठविले की आपली जबाबदारी संपली नसून मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे …
Read More »हुबळी दंगल प्रकरणी दोषींना सोडणार नाही : नलिनकुमार कटील
हुबळी : हुबळीची दंगल ही पूर्वनियोजित दंगल आहे. एआयएमआयएम असो किंवा इतर संघटनांवर पोलीस कारवाई करत आहेत. केवळ भावना भडकल्याने घडलेली ही घटना नाही. मंदिरांवर, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. जे कोण याला जबाबदार आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही, असे भाजपचे अध्यक्ष नलिनकुमार कटिल यांनी सांगितले. कटिल …
Read More »संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य : रमेश कत्ती
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर औषध व्यापारी संघटनेने हुक्केरी येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोफत औषधे देऊन शिबिराला हातभर लावण्याचे कार्य केले आहे. संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. हुक्केरी शासकीय रुग्णालयातर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात संकेश्वर औषध …
Read More »संकेश्वरात मराठा वधू-वर मेळाव्याला “मास्क’ बंधनकारक….
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात प्रथमच येथील रुक्मिणी गार्डनमध्ये येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजता भव्य मराठा वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे आयोजन शुभकार्य वधुवर सुचक केंद्र, न्यायनिवाडा लोकनेता फौंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. वधुवर महामेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांना मास्क बंधनकारक राहणार आहे. …
Read More »आमटे येथे छ. शिवाजी महाराज स्मारकाचे काॅलम भरणी संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : आमटे (ता. खानापूर) येथे नविन बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचा काॅलम भरणी कार्यक्रम रविवारी दि. २४ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जांबोटी विभाग माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक महादेव गावकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील, भाजपचे नेते माजी आमदार …
Read More »कमतनूर वेसची डागडुजी कधी?
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील कमतनूर वेसची डागडुजी कधी करणार असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. संकेश्वरातील आदिलशाही इतिहासाची आठवण करुन देणाऱ्या कमानी लूप्त पावल्या आहेत. संकेश्वरातील दोन वेसींचे महत्व कायम स्वरुपी टिकवून ठेवण्याचे कार्य केले जात आहे. संकेश्वरातील प्रमुख कमतनूर वेसीचा ढाचा निखळून पडण्याच्या स्थितीत दिसतो आहे. कमतनूर वेसीवर संकेश्वरचे …
Read More »बेळगांव खुल्या स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी रोलर स्केटिंगपटूंचे यश
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव रोलर स्केटिंग अकॅडमी व एस.के. इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड कल्चर अकॅडमी यांच्यावतीने नुकतेच बेळगाव येथे पार पडलेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटरनी इनलाईन व क्वाड स्केटिंग 500 मी. स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेत आराध्या भमानगोल, श्रेयांश पांडे, जिया काझी, आरोही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta