बंगळूर : कर्नाटक राज्य सरकारने राज्य पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समिती विसर्जित करण्याची घोषणा केली आहे. पाठ्यपुस्तकांच्या सुधारणांवरून वाद सुरू असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, समितीचे नियुक्त कार्य पूर्ण झाल्यामुळे ती बरखास्त करण्यात आली आहे. कोणतीही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास सरकार पुढील सुधारणा करण्यास तयार आहे …
Read More »माणकापूर येथे समाजकंटकाकडून शाळा इमारतीचे नुकसान
निपाणी : माणकापूर येथे समाजकंटकाकडून कन्नड शाळा इमारतीचे नुकसान करण्यात आले आहे. माणकापूर कन्नड शाळेत एका माथेफिरुने कन्नड शाळेच्या शैक्षणिक साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच सौचालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे. शाळा हे एक ज्ञानमंदिर आहे आणि अश्या ज्ञानमंदिराचे जाणूनबुजून नुकसान करणाऱ्या माथेफिरूवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, …
Read More »जैनापूरनजीक सैनिक टाकळीच्या दाम्पत्याला डंपरची धडक, पत्नी ठार, पती जखमी
चिकोडी : डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. ४) दुपारी जैनापूरनजीक घडली. ज्योती राहुल शिरट्टी (वय २८, रा. सैनिक टाकळी) असे मृत पत्नीचे नाव असून राहुल शिरटी (वय ३२) असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार …
Read More »घाईगडबडीने पेरणी करु नका : कुमार बस्तवाडी
संकेश्वर (महंमद मोमीन) : शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी करुन आकाशाकडे डोळा लावून बसण्यापेक्षा हवामानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी खरीपाची पेरणी करायला हवी असल्याचे संकेश्वर श्री शंकरलिंग कृषी पत्तीन सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष कुमार बस्तवाडी यांनी सांगितले. संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सोयाबीन बियाणे वितरण कार्यक्रमात शेतकऱ्यांना उद्देशून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष …
Read More »कोगनोळी येथे गव्या रेड्यांचे आगमन झाल्याचा अंदाज
कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी दत्तवाडी या विभागात गवे रेड्याचे आगमन झाल्याचा अंदाज येथील शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन चार दिवसापासून गावातील विविध भागांमध्ये गव्याचे दर्शन झाले असल्याची चर्चा गावात सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्ष कोणी पाहिल्याचे सांगत नसले तरी सोशल मीडियावर गवे …
Read More »मणतुर्गा येथील म. ए. समितीची निर्धार सभा अपरिहार्य कारणामुळे रद्द
खानापूर : शुक्रवार दिनांक 3 रोजी मणतुर्गा (ता.खानापूर) येथे आयोजित करण्यात आलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची दुसरी निर्धार सभा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली. शुक्रवार दिनांक 3 रोजी सभेच्या काही वेळापूर्वी ज्येष्ठ समिती कार्यकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाल्याने ही सभा समिती नेत्यांनी सर्वानुमते रद्द केली. पुढील निर्णय सर्वांच्या विचार …
Read More »छावा ग्रुपने पटकाविला ’नरेंद्र’ चषक
रायझिंग स्टार उपविजेता : शिंदे परिवारातर्फे आयोजन निपाणी (विनायक पाटील) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेमध्ये येथील छावा ग्रुपने विजेतेपद पटकावून रोख …
Read More »संकेश्वरात रविवारी बाल महोत्सवाचे आयोजन
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलतर्फे रविवार दि. ५ जून २०२२ रोजी दुपारी ३ ते ७ वाजता रुक्मिणी गार्डन येथे छोट्या दोस्तांसाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल महोत्सवात ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. बाल महोत्सवात सहभागी होण्यासाठी मुलांनी नोंदणीसाठी डॉ. स्मृती …
Read More »संकेश्वर श्री संतसेना नाभिक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री संतसेना नाभिक समाजातर्फे दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. येथील श्री संत सेना सभाभवन मध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्रींची पूजा करुन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने सत्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परिक्षेत …
Read More »हैदराबादच्या खासगी बसला गुलबर्ग्याजवळ अपघात; ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
बेळगाव : गोव्यातील पर्यटनस्थळांना भेटी देऊन आपल्या गावी परत जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खासगी बसचा गुलबर्गा येथे भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बसमधील नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, वीस जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना गुलबर्गा येथील खासगी व शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta