अधिकार्यांशी चर्चा करून निर्णय देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन खानापूर (प्रतिनिधी) : वन हक्कासाठी काढण्यात आलेल्या तहसील कार्यालयावरील मोर्चाला निवेदन स्विकारण्यास तहसीलदार रेश्मा तालिकोटी उपस्थित नव्हत्या. तालुक्याच्या अधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेऊन न्याय देऊ असे फोनव्दारे सांगून उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक पिढ्यापासून जंगलात …
Read More »कुर्ली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेस भाविकांची किरकोळ गर्दी
कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय.. चांगभलच्या गजरात येथील कुर्ली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेला शुक्रवार तारीख 22 रोजी पासून सुरुवात झाली. सकाळी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथे आल्यावर आप्पाचीवाडी पालखी, कुरली पालखी, अश्व, छत्री सबिना खडक मंदिरात आणण्यात आला. विविध धार्मिक …
Read More »ग्रामीण भागाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान महत्त्वाचे
गणपतराव पाटील : महालक्ष्मी संस्थेचा रौप्यमहोत्सव निपाणी (वार्ता): सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार्या एकमेव अशा असून सहकारी संस्थामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार मिळत आहे. कुन्नूरसारख्या ग्रामीण गावात शरदचंद्र पाठक यांनी चालवलेली महालक्ष्मी सौहार्द संस्था त्यापैकीच एक आहे. या संस्थेने केवळ सहकार तत्त्व न बाळगता सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्राकडे …
Read More »बोरगाव महिला अर्बनला 7 लाखाचा नफा
संस्थापिका सुनिता अण्णासाहेब हवले : 20 वी वार्षिक सभा निपाणी : माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या बोरगाव महिला अर्बन ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक व्यवहाराचे सवय होत आहे. बचतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महिला अर्बन पत संस्थेमुळेच महिलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान होत …
Read More »निपाणीत क्रांती स्तंभाची पूर्ण निर्मिती व्हावी
बहुजन समाजाची मागणी : नगराध्यक्ष भाटले यांना निवेदन निपाणी (वार्ता) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन 1925, 1932, 1936, 1938, 1946 व 1952 सालामध्ये निपाणी नगरीमध्ये सभा झाल्या आहेत. त्यामुळे निपाणी नगरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेने आबेडकर चळवळीचे केंद्र म्हणून संपूर्ण भारतामध्ये निपाणीची ऐतिहासीक नोंद …
Read More »1971 चे युद्ध मानवतेच्या रक्षणासाठीची ऐतिहासिक लढाई
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह : वायुसेना राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन बंगळूर : 1971 चे युद्ध मानवतेच्या आणि लोकशाही सन्मानाच्या रक्षणासाठी लढलेल्या सर्वात ऐतिहासिक लढाईंपैकी एक आहे, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. दोन दिवसाच्या राज्य दौर्यावर असलेले राजनाथ सिंह यांनी आज बंगळुर येथे भारतीय वायुसेना राष्ट्रीय परिषदेच्या …
Read More »अंगणवाडी भरती आडून कानडीकरणाचा घाट; युवा समितीकडून कार्यालयावर मोर्चा
जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेटखानापूर : बाल कल्याण खात्याच्यावतीने होत असलेल्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या भरतीआडून कानडीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत खानापूर युवा समितीने महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेला. यावेळी खात्याचे तालुका अधिकारी राममूर्ती यांची भेट घेऊन भरती प्रक्रिया थांबविण्याचे आवाहन केले.अंगणवाडी शिक्षकांची नियुक्ती करत …
Read More »खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना लशीबाबत आढावा
बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोरोना लशीबाबत आढावा घेतला तसेच तालुक्यातील लोकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी आरोग्य खात्यातर्फे तालुक्यातील एक लाख 62 हजार लोकांना पहिला तर 75312 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशी माहिती …
Read More »माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा ऊस उत्पादक शेतकर्यांच्याकडून सत्कार
कोगनोळी : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने एक रकमी 2993 रुपये उच्चांकी दर जाहीर केल्याबद्दल येथील सुतार गल्ली, लोखंडे गल्लीतील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या कडून माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. विलास लोखंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना माजी …
Read More »नरेंद्र मांगूरेच्या अष्टपैलू खेळीमुळे साऊथ झोनला विजेतेपद
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पुरस्कार : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी : निपाणीचा सुपूत्र व बेळगाव जिल्ह्यामधील अष्टपैलू क्रिकेटपटू, सामनावीर व सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मानकरी नरेंद्र बाळकृष्ण मांगूरे याने उत्तर प्रदेश येथे झालेल्या बीसीसीआय आयोजित टी -20 अखिल भारतीय दिव्यांगाच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत साऊथ झोन क्रिकेट संघाला विजेतेपद मिळवून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta